लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

अंधारात टॉर्च घेऊन ते धावले...; वृद्ध दाम्पत्यामुळे टळला रेल्वे अपघात, वाचला हजारो लोकांचा जीव - Marathi News | elderly couple in tamilnadu saves train from derailing rail indian railway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंधारात टॉर्च घेऊन ते धावले...; वृद्ध दाम्पत्यामुळे टळला रेल्वे अपघात, वाचला हजारो लोकांचा जीव

वृद्ध दाम्पत्य तातडीने रेल्वे ट्रॅकवर पोहोचले आणि अपघात होण्यापासून थांबवला. यामुळे शेकडो लोकांचा जीव वाचला आहे. ...

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Badlapur Home Platform by Union Minister Raosaheb Danve | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचे उद्घाटन

बदलापूर स्थानकात सुरू असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले ...

तरुणीच्या अश्लील डान्समुळे रेल्वेतील सामाजिक आंचारसंहितेवरच प्रश्नचिन्ह - Marathi News | Due to the girl's obscene dance, the code of social etiquette in the railways is a question mark | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुणीच्या अश्लील डान्समुळे रेल्वेतील सामाजिक आंचारसंहितेवरच प्रश्नचिन्ह

सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, रेल्वेच्या दाव्यांची पोलखोल ...

रोटेगाव-पुणतांबा रेल्वेमार्ग आता विसरूनच जा; मनमाडमार्गे प्रवासाने १२६ कि.मी. चा पडतोय फेरा - Marathi News | Forget the Rotegaon-Puntamba railway line; tourist faces 126 km round via Manmad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रोटेगाव-पुणतांबा रेल्वेमार्ग आता विसरूनच जा; मनमाडमार्गे प्रवासाने १२६ कि.मी. चा पडतोय फेरा

रोटेगाव-कोपरगाव मार्गही कागदावरच : पुणतांबा, शिर्डीसाठी मनमाडमार्गे प्रवास, १२६ कि.मी. चा फेरा ...

Video: मोठी दुर्घटना टळली... ड्रायव्हर विना तब्बल ८४ किमी धावली ट्रेन; चौकशीचे आदेश - Marathi News | A major disaster was avoided... the train ran for 84 km without a driver in jammu kathua; Order of inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: मोठी दुर्घटना टळली... ड्रायव्हर विना तब्बल ८४ किमी धावली ट्रेन; चौकशीचे आदेश

चहा पिण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरलेल्या चालकानेच ही ट्रेन आपोआप सुटल्याचे पाहिले अन् त्यांच्या भुवयाच उंचावल्या ...

आंगणेवाडी यात्रेसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या; उद्यापासून सुरू हाेणार आरक्षण - Marathi News | Special Trains of Railways for Anganwadi Yatra; Reservation will start from 26 february | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंगणेवाडी यात्रेसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या; उद्यापासून सुरू हाेणार आरक्षण

भाविकांची  संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २६ फेब्रुवारीपासून गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे. ...

पंतप्रधान मोदी सोमवारी ठेवणार दपूम रेल्वेच्या १२ स्थानकांच्या विकासकामांची कोनशिला - Marathi News | pm modi will lay the foundation stone of the development works of 12 stations of southern eastern central railway on monday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान मोदी सोमवारी ठेवणार दपूम रेल्वेच्या १२ स्थानकांच्या विकासकामांची कोनशिला

ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे ६४ तर, मध्य रेल्वेच्या ३६ आरयूबीचे लोकार्पण ...

आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या - Marathi News | Konkan Railway Special Trains for Anganwadi Yatra | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या

गाड्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून आरक्षण सुरू होणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे. ...