लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

पनवेलहून मुंबईला पोहोचा पाच मिनिटे आधी; हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढणार  - Marathi News | Reach Mumbai five minutes early from Panvel Local speed on Harbor route will increase  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलहून मुंबईला पोहोचा पाच मिनिटे आधी; हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढणार 

मध्य रेल्वे प्रशासनाने हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कोकण रेल्वेचा तब्बल ३० दिवसांचा मेगाब्लॉक; 'नेत्रावती, मत्स्यगंधा'चा प्रवास पनवेलपर्यंत - Marathi News | Megablock of Konkan Railway for 30 days Journey of Netravati, Matsyagandha to Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण रेल्वेचा तब्बल ३० दिवसांचा मेगाब्लॉक; 'नेत्रावती, मत्स्यगंधा'चा प्रवास पनवेलपर्यंत

पनवेल ते लोकमान्य टिळक टर्मिनल दरम्यानचा प्रवास रद्द केला जाणार आहे. ...

लाेकलमधून जनावरांप्रमाणे प्रवाशांची वाहतूक करता : उच्च न्यायालयाचा संताप - Marathi News | Transporting passengers like animals in buses High Court's anger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाेकलमधून जनावरांप्रमाणे प्रवाशांची वाहतूक करता : उच्च न्यायालयाचा संताप

उपनगरी लोकलमधून प्रवाशांना कोंबून प्रवास करावा लागत असल्याबद्दल उच्च न्यायालयाने मध्य आणि पश्चिम रेल्वेचे बुधवारी चांगलेच वाभाडे काढले. ...

खरगपूर विभागात नॉन इंटरलॉकिंग कामाच्या पार्श्वभूमीवर शालीमार, आझाद हिंद एक्स्प्रेससह सहा रेल्वे रद्द  - Marathi News | Six trains including Shalimar, Azad Hind Express canceled due to non-interlocking work in Kharagpur section  | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खरगपूर विभागात नॉन इंटरलॉकिंग कामाच्या पार्श्वभूमीवर शालीमार, आझाद हिंद एक्स्प्रेससह सहा रेल्वे रद्द 

अकोला : पश्चिम बंगालममधील खरगपूर विभागाच्या अंदुल स्टेशनसह संकरेल-संत्रागाछी लिंक लाईनच्या जोडणीच्या संदर्भात अंदुल स्टेशनवर प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन ... ...

Quaiser Khalid, Breaking: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मोठी कारवाई; राज्याचे अतिरिक्त डीजीपी कैसर खालिद निलंबित - Marathi News | Breaking: Major action in Ghatkopar hoarding collapse; State Additional Director General of Police Qaiser Khalid suspended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मोठी कारवाई; राज्याचे अतिरिक्त डीजीपी कैसर खालिद निलंबित

Ghatkopar hoarding collapse Case Update: रेल्वे पोलिसांना ४०० टक्के अधिक नफ्याचे आमिष दाखवत इगो प्रायव्हेट लिमिटेडच्या माजी संचालिका जान्हवी मराठेने घाटकोपर होर्डिंगचे कंत्राट मिळविल्याचे तपासात समोर आले. ...

Railtel Share Price : 'या' कंपनीवर ऑर्डरचा पाऊस, रेल्वे स्टॉकमध्ये तुफान तेजी; ऑल टाईम 'हाय'वर पोहोचला शेअर - Marathi News | Railtel Share Price huge order book hike in railway stock The share reached an all time high details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कंपनीवर ऑर्डरचा पाऊस, रेल्वे स्टॉकमध्ये तुफान तेजी; ऑल टाईम 'हाय'वर पोहोचला शेअर

Railway Stock: एका रेल्वे स्टॉकनं आज कामकाजादरम्यान उच्चांकी पातळी गाठली. हा रेल्वे स्टॉक अनेक दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं धावत आहे. ...

कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करा; कोकण विकास समितीची मागणी - Marathi News | Merge Konkan Railways with Indian Railways Demand of Konkan Development Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करा; कोकण विकास समितीची मागणी

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना १९९० मध्ये बांधा-वापरा- हस्तांतरित करा या तत्त्वावर करण्यात आली होती. ...

कन्फर्म तिकीट नाही; १ हजार ६२८ प्रवाशांना उतरविले - Marathi News | No confirmed ticket 1 thousand 628 passengers were disembarked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कन्फर्म तिकीट नाही; १ हजार ६२८ प्रवाशांना उतरविले

मध्य रेल्वेची कारवाई : प्रवाशांच्या तक्रारींची दखल. ...