लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, मराठी बातम्या

Railway, Latest Marathi News

एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय? - Marathi News | A train was delayed for half an hour due to a dog, causing confusion among the passengers! What exactly happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?

एका कुत्र्यामुळे एक ट्रेन तब्बल अर्धा तास एका स्टेशनवर थांबून राहिली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस दल आणि स्टेशन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. ...

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार! पुण्यातून जाणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेससह प्रगती रद्द - Marathi News | Heavy rains in Mumbai Deccan Queen, Deccan Express and Pragati from Pune cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईत मुसळधार! पुण्यातून जाणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेससह प्रगती रद्द

मुंबईहून पुण्याला सुटणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या. तर, पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या इंद्रायणी, इंटरसिटी रद्द करण्यात आल्या आहेत ...

रेल्वे प्रवासात सामान नेण्यावर वजनमर्यादा; जास्त वजनाच्या, मोठ्या आकाराच्या सामानावर दंड - Marathi News | Weight limit on carrying luggage on rail journey; fines for overweight, oversized luggage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवासात सामान नेण्यावर वजनमर्यादा; जास्त वजनाच्या, मोठ्या आकाराच्या सामानावर दंड

सुरुवातीला हे नियम उत्तर व उत्तर-मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर लागू होतील. ...

पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ - Marathi News | In Mumbai, Local trains are stuck due to rain, passengers are crowded at the station; Mumbaikars Struggling to return home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ

लोकल सेवा ठप्प असल्याने रेल्वे प्रवासी प्रशासनावर संतापले आहे. तासनतास वाट पाहूनही रेल्वे सुरू होत नाही. ...

Sangli: रेल्वेच्या विद्युत तारेला पकडून एकाची आत्महत्या, मिरज स्थानकातील घटना  - Marathi News | A person committed suicide by grabbing a railway electric wire, incident at Miraj station Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: रेल्वेच्या विद्युत तारेला पकडून एकाची आत्महत्या, मिरज स्थानकातील घटना 

नशेत त्याने हे कृत्य केल्याचा संशय ...

VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल! - Marathi News | beauty of a transgender was seen in the train and discussion started on social media video goes viral You will also be amazed | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!

हा व्हिडिओ jeejaji नावाच्या एका इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून आतापर्यंत लाखो लोकांनी बघितला आहे. ...

२७६ ग्रॅम सोने घेऊन फरार कारागीर 'हावडा एक्सप्रेस'मध्ये जेरबंद! - Marathi News | Absconding artisan caught in 'Howrah Express' with 276 grams of gold! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२७६ ग्रॅम सोने घेऊन फरार कारागीर 'हावडा एक्सप्रेस'मध्ये जेरबंद!

प. बंगालमधून २७ लाखांचे सोने लंपास : सांगली जिल्ह्यातील 'कारागिर' जेरबंद ...

Vande Bharat Express: नागपूर ते पुणे एक आठवड्यापूर्वी सुरु झालेल्या ‘वंदे भारत’ला पावणेदोन तास उशीर - Marathi News | The Vande Bharat train from Nagpur to Pune which started a week ago was delayed by two and a half hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागपूर ते पुणे एक आठवड्यापूर्वी सुरु झालेल्या ‘वंदे भारत’ला पावणेदोन तास उशीर

नागपूर ते पुणे हे अंतर १२ तासात पूर्ण करते, मात्र तिला १४ तास लागले ...