लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, मराठी बातम्या

Railway, Latest Marathi News

रेल्वे अजूनही ‘आयपीसी’च्या ट्रॅकवर; चार महिने उलटूनही युटीएस ॲपवर ‘बीएनएस’बाबत अद्याप कार्यवाही नाही - Marathi News | Railways still on track of IPC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे अजूनही ‘आयपीसी’च्या ट्रॅकवर; चार महिने उलटूनही युटीएस ॲपवर ‘बीएनएस’बाबत अद्याप कार्यवाही नाही

रेल्वेच्या युटीएस ॲपवर सीझन तिकीट काढताना घेण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रात अजूनही आयपीसीचाच उल्लेख ठेवण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. ...

निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक - Marathi News | Special Trains of Central Railway for Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना देखील या सेवांचा फायदा होणार आहे. ...

सात महिन्यांत हरवलेल्या ८६१ मुलांचे त्यांच्या पालकांसोबत घडविले पुनर्मिलन - Marathi News | 861 missing children reunited with their parents in seven months | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सात महिन्यांत हरवलेल्या ८६१ मुलांचे त्यांच्या पालकांसोबत घडविले पुनर्मिलन

Chandrapur : 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' ...

रेल्वेचे तब्बल २०० एकर जमीन पडीक; जागेचा सदुपयोय केव्हा? बेरोजगारांचा प्रश्न - Marathi News | As many as 200 acres of railway land fallow; When is the space available? The problem of unemployment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रेल्वेचे तब्बल २०० एकर जमीन पडीक; जागेचा सदुपयोय केव्हा? बेरोजगारांचा प्रश्न

Chandrapur : सदुपयोग व्हावा इंग्रजांनी आरक्षित करून ठेवली होती जमीन ...

सिंधुदुर्ग एक्स्प्रेसमधील चार डबे पोलिसांसाठी; प्रवाशांना पूर्वकल्पना न दिल्याने गोंधळ - Marathi News | Four coaches in Sindhudurg Express for police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिंधुदुर्ग एक्स्प्रेसमधील चार डबे पोलिसांसाठी; प्रवाशांना पूर्वकल्पना न दिल्याने गोंधळ

काही प्रवाशांच्या मते या डब्यांमधून पोलिस उतरताना दिसल्याने हे डबे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.  ...

सात महिन्यांत हरवलेली ८६१ बालके पालकांच्या हवाली; मध्य रेल्वेचे ऑपेरेशन ‘नन्हे फरिश्ते’ यशस्वी - Marathi News | 861 missing children in seven months handed over to parents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सात महिन्यांत हरवलेली ८६१ बालके पालकांच्या हवाली; मध्य रेल्वेचे ऑपेरेशन ‘नन्हे फरिश्ते’ यशस्वी

यामध्ये ५८९ मुले आणि २७२ मुलींचा समावेश आहे.  ...

कुठे पाच वर्षांत ११७१ कोटी रु., कुठे एका वर्षात १५९४० कोटी; रेल्वेने महाराष्ट्राला दिला भरभरून निधी : वैष्णव - Marathi News | Railways has given abundant funds to Maharashtra says ashwini Vaishnav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठे पाच वर्षांत ११७१ कोटी रु., कुठे एका वर्षात १५९४० कोटी; रेल्वेने महाराष्ट्राला दिला भरभरून निधी : वैष्णव

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘लोकमत’शी बोलताना रेल्वे खात्याने महाराष्ट्राला किती भरभरून दिले आहे, याचा लेखाजोखा मांडला.  ...

नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय? - Marathi News | visakhapatnam station master husband wife fight made railways 3 crore loss | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?

पती-पत्नीच्या भांडणाचा फटका रेल्वेला बसला, जवळपास ३ कोटींचं नुकसान रेल्वेला सहन करावं लागले.  ...