मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतेच काही उपनगरीय लोकल मधील डब्यातील आसनव्यवस्था बदललेल्यामुळे अंबरनाथ, बदलापुर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा येथील लांब पल्यावरुन येणा-या रेल्वे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे ...
ब्रिटिशकाळात सुरू झालेली पुणे-आदर्की-मिरज रेल्वेलाईनची मीटर गेज सुरू झाली. त्यानंतर स्वातंत्र्यात ब्रॉड गेज रेल्वेलाईन सुरू झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारीला वाहतुकीचा मार्ग सुकर झाला. आता ब्रॉड गेज लाईनचे दुहेरीकरणात मातीचे भराव टाकण्याचे ...
जऊळका रेल्वे: वाशिम जिल्ह्यातून धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेस या रेल्वेगाडीचा थांबा मिळावा, यासाठी अमानवाडी येथील सरपंच आणि गावकऱ्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. या संदर्भात त्यांनी थेट नांदेड गाठत तेथील रेल्वेच्या विभागीय मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन सा ...
ठाणे : दादर लोकल प्रवासात गडबडीत विसरलेली बॅग प्रवासी विजय सुगदरे यांना ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयाने शनिवारी दुपारी परत केली. परत केलेल्या बॅगेत रोख पाच हजार आणि १५ हजारांची मशीन आणि इतर कागदपत्रे होती. ही बॅग शनिवारी सकाळी विजय हे दादर स्थानकात उ ...
ठाणे : ठाणे आणि मुलुंडदरम्यान होणारे नवीन ठाणे हे रेल्वेस्थानक लवकरात लवकर मार्गी लागावे, अशी मागणी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. निमित्त ठरले, ते कोकणातील नाणार प्रकल्पावरील बैठकीचे. ह ...
रेल्वे रुळ ओलांडतांना मुंब्रा येथिल माय लेकीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३५ च्या सुमारास दिवा-कोपर डाऊन धीम्या मार्गावर घडली. त्यात दोघींचाही मृत्यू झाला असून अपघाती मृत्यूची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. ...
शहरात ज्याप्रमाणे छेडछाडीचे प्रकार सुरु आहे.तितके नाही पण हाताच्या बोटावर मोजता येतील जितके छेडछाडीचे प्रकार रेल्वे प्रवासात घडले आहेत. जानेवारी महिन्यात ठाण्यात रेल्वे प्रवासात झालेल्या छेडछाडीची तक्रार तरुणीने टिष्ट्वट केली होती. ...