जनावरे रेल्वे रूळाकडे सोडणाऱ्या मालकांना पाच वर्षांचा कारावास आणि दंड आकारण्यात येणार असल्याचा इशारा रेल्वे पुणे वरिष्ठ मंडलचे वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी दिला आहे. ...
रेल्वेच्या वतीने संवेदनशील ठिकाणी सीमाभिंत, जाळीचे अथवा अन्य प्रकारचे अडथळे उभे केले आहेत. मात्र, तरीही नागरीक अन्य मार्गाचा वापर करुन धोकादायक पद्धतीने रेल्वे मार्ग ओलांडताना दिसतात. ...
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दुपारी २ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर दारूच्या ४८ बॉटल्सची तस्करी करणाऱ्या आरोपीला रंगेहाथ अटक करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केले आहे. ...
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर एप्रिलपासून विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणही करण्यात आले; परंतु अद्यापही विद्युतीकरणाचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे ...