दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर एप्रिलपासून विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणही करण्यात आले; परंतु अद्यापही विद्युतीकरणाचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे ...
दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या आदिलाबाद-पूर्णा रेल्वे गाडीच्या डब्ब्याचा दरवाजा तुटून पडल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली़ यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ ...
हिवाळ्यात दिल्ली मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांचे प्रवासाचे प्लॅनिंग बिघडते. त्यामुळे धुक्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्रिनेत्र आणि ‘युटीसीएस’ (युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीम) यंत्रण ...
नाशिक : नाशिकच्या प्रवाशांची अत्यंत जिव्हाळ्याची पंचवटी एक्स्प्रेस नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून, पुढील आठवड्यात मनमाडहून नवीन बोगींसह पंचवटी एक्स्प्रेस धावणार आहे. या गाडीच्या बोगींमध्ये बदल करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. ...
मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेसच्या पेंट्रीकार बोगीचे (रसोई यान) अचानक ब्रेक जाम झाल्याची घटना रोटेगाव रेल्वेस्टेशनवर उघडकीस आली. ब्रेक जाम झाल्याने बोगीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता; परंतु हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला. ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सिंह सोईन यांनी कळमना-गोधनी नव्या लाईनचे निरीक्षण केले. त्यानंतर आयोजित समीक्षा बैठकीत विभागात सुरू असलेली ब्रॉडगेजची कामे ठरविलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश महाव्यवस्थापकांनी दिले. ...