नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म एकवर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात येत असलेल्या सरकत्या जिन्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून, जुलै महिन्यांच्या अखेरपर्यंत सरकता जिना प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असे रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगि ...
गोंदिया रेल्वे स्थानकावर आता सात फलाट आहेत. यानंतरही लोकल रेल्वेगाड्यांना तासनतास आऊटरवर उभे ठेवले जाते. यादरम्यान प्रवाशांना अकारण त्रास होतो. परंंतु अनेकदा तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही. ...
२५ एप्रिलपासून दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या दिवसा चालणाऱ्या या चार रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद आहेत. पुणे ते मनमाड रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाडया १६ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. यापूर्वी त्या २३ मे पर्यंत बंद राहणार असल्य ...
रेल्वेस्थानक परिसर आणि रेल्वेतील प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेबाबत रेल्वे सुरक्षा विभागाच्यावतीने पूर्णा रेल्वेस्थानकावर जनजागृती अभियान राबविण्यात आले. ...
परतूर रेल्वेस्थानकावर सध्या प्रवास्यांची प्रचंड गर्दी आहे. यातून वाट काढत रेल्वेत जाणे प्रवास्यांना जीवघेणे ठरत आहे. आज सकाळी ८ वाजेच्या दरम्यान मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये चढताना १० ते १२ प्रवासी पडल्याने जखमी झाल्याची घटना घडली. ...