पाचोरा-जामनेर या नॅरोगेज गाडीचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे यासाठी सर्वेक्षण झाले. नुकताच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी काही तरतूद होईल ही या भागातील प्रवाशांची अपेक्षा फोल ठरली आहे. ...
प्राप्त माहितीनुसार गोंदियावरुन सायंकाळी 5 वाजता सुटणारी गोंदिया-बल्लारशा रेल्वे गाडी शनिवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव रेल्वे स्थानकावर पोहचली. ...
येथील रेल्वेस्थानकावर चालत्या रेल्वेतून उतरताना तोल जाऊन पडलेल्या जिंतूर येथील दांपत्याचे प्राण रेल्वे पोलिसांनी वाचविल्याची घटना २९ जानेवारी रोजी घडली. ...
सतत उशिरा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे विद्यार्थ्यांसह नोकरी व्यवसायानिमित्त दररोज ये-जा करणाºया प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वेळापत्रक पाळले जात नसल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी काळ्या फिती बांधून रेल्वे प्रवास क ...
मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर सकाळची 6 वाजून 52 मिनिटांची वेळ. मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर इंटरसिटी पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी वर्दळ. ...
आंध्र प्रदेशात जाणाऱ्या मजुरांची संख्या बरीच आहे. कोरबावरून बेंगळुरूकडे जाणाऱ्या वैनगंगा एक्स्प्रेसमध्ये गर्दी झाल्याने गोंदिया रेल्वेस्थानकावर तब्बल दोन तास ही गाडी प्रवाशांनी रोखून धरली. हा प्रकार रविवारी (दि.१६) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला. ...