Indian Railways : आता केवळ आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच या ट्रेनमध्ये प्रवास करता येणार आहे. ज्यांचे आरक्षण नाही त्यांना या ट्रेनमधून प्रवास करता येणार नाही. ...
लोकल सेवा सुरू होणार असल्याचे कळताच शनिवारी सकाळपासून महिलांनी रेल्वे प्रवासासाठी स्थानक गाठले, मात्र पोलिसांनी त्यांची अडवणूक केल्याने महिलांच्या सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
सर्वात महत्वाचे म्हणजे, अमेझॉन पेवरून पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना ट्रेन कॅन्सल अथवा बुकिंग फेल झाल्यास तत्काळ रिफंड होईल. ही सुविधा अँड्रॉईड आणि आयओएस, अशा सर्व प्रकारच्या फोनवर उपलब्ध असेल. ...
Indian Railway News : लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमधील डब्यांच्या रचनेमध्ये बदल करण्याचा विचार रेल्वेकडून सुरू आहे. रेल्वेच्या या धोरणानुसार लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमधून स्लिपर कोच पूर्णपणे हटवण्यात येणार आहेत. याचाच अर्थ ...
हावडा_मुंबई मार्गावरील गोंदिया हे एक महत्त्वपूर्ण स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशे प्रवाशी गाड्या धावत होत्या. गोंदिया जिल्हा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याला लागून असल्याने या रेल्वे स्थानकावरुन दररोज २५ हजार प्रवाशी ये_जा करतात. तर रेल ...