लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे प्रवासी

रेल्वे प्रवासी, मराठी बातम्या

Railway passenger, Latest Marathi News

प्रवाशांनो इकडे लक्ष द्या ..! खडकी-हिसार, दौंड-अजमेर विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांत वाढ - Marathi News | pune news Increase in the number of Khadki-Hisar, Daund-Ajmer special train runs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांनो इकडे लक्ष द्या ..! खडकी-हिसार, दौंड-अजमेर विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांत वाढ

- गाडी क्रमांक ०९६२५ आणि ०९६२६ अजमेर-दौंड-अजमेर साप्ताहिक विशेष गाड्यांच्या एकूण १० फेऱ्या दि. ३० जानेवारीपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत ...

‘वंदे भारत’, ‘सचखंड’, ‘जनशताब्दी’चे नवीन वर्षापासून नवे वेळापत्रक; वेळ माहितेय? - Marathi News | New schedule for 'Vande Bharat Express', 'Sachkhand Express', 'Janshatabdi Express' from the new year; Do you know the time? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘वंदे भारत’, ‘सचखंड’, ‘जनशताब्दी’चे नवीन वर्षापासून नवे वेळापत्रक; वेळ माहितेय?

संबंधित रेल्वेगाड्यांची अद्ययावत वेळेची तपासणी करण्याचे आवाहन दक्षिण-मध्य रेल्वेने केले आहे. ...

आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल! - Marathi News | big update now no matter how foggy it is the high speed vande bharat express train will not stop indian Railways has taken important decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!

Indian Railway Vande Bharat Train: देशातील अनेक भागांमध्ये धुक्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. परंतु, वंदे भारत ट्रेन वेळेत चालण्यासाठी भारतीय रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार - Marathi News | know how to become hydrogen train driver and how much salary will the hydrogen train loco pilot get in indian railway | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार

Indian Railway Hydrogen Train Loco Pilot Salary: हायड्रोजन ट्रेनचे लोको पायलट होण्यासाठी काय करावे लागणार? दरमहा किती पगार मिळणार? जाणून घ्या... ...

रेल्वेमार्गांवरील कामांमुळे गाड्यांचा वेग मंदावला;झेलम, आझाद हिंद, सांत्रागाची आणि दानापूरला सात तास उशीर  - Marathi News | pune news trains slowed down due to work on railway tracks; Jhelum, Azad Hind, Santragachi and Danapur delayed by seven hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वेमार्गांवरील कामांमुळे गाड्यांचा वेग मंदावला

पुण्यातूून दिल्ली, पाटणा, कोलकाता, इंदूर, जबलपूर आणि कन्याकुमारी व इतर भागांत महत्त्वाच्या रेल्वेगाड्या धावतात ...

कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले - Marathi News | konkan railway big gift to passengers dadar mumbai tirunelveli express train one ac coach permanently increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले

Konkan Railway News: मुंबईतून सुटणाऱ्या आणि कोकण रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या एका ट्रेनच्या कोचमध्ये कायमस्वरुपी वाढ करण्यात आली आहे. ...

प्रवाशांनो इकडे लक्ष द्या..! पुणे-प्रयागराज एकमार्गी विशेष रेल्वेगाड्या धावणार - Marathi News | Pune Railway Pune-Prayagraj one-way special trains will run | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांनो इकडे लक्ष द्या..! पुणे-प्रयागराज एकमार्गी विशेष रेल्वेगाड्या धावणार

पुणे ते प्रयागराज दरम्यान दोन एकमार्गी विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार - Marathi News | Indian Railways Fare Hike New Passenger Rates to be Effective from Dec 26 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार

Indian Railway : भारतीय रेल्वेने प्रवासी भाड्यात थोडीशी वाढ जाहीर केली आहे. हे बदल फक्त काही लांब पल्ल्याच्या भाडे श्रेणींमध्ये लागू होतील. ...