लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे प्रवासी

रेल्वे प्रवासी, मराठी बातम्या

Railway passenger, Latest Marathi News

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी - मुसळधार पावसामुळे झाली दुर्घटना, रेल्वेकडून अधिका-यांना क्लीन चिट - Marathi News | Elphinstone stampede - clean chit due to torrential rains, railway officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलफिन्स्टन चेंगराचेंगरी - मुसळधार पावसामुळे झाली दुर्घटना, रेल्वेकडून अधिका-यांना क्लीन चिट

एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेसाठी चौकशी समितीने मुसळधार पावसाला जबाबदार ठरवलं आहे. रेल्वे अधिका-यांना याप्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे.  ...

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी - मृतांमध्ये फोटो असलेला तरुण जिवंत असल्याचं उघड - Marathi News | Elphinston stampede - A young man with photos in the dead is alive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलफिन्स्टन चेंगराचेंगरी - मृतांमध्ये फोटो असलेला तरुण जिवंत असल्याचं उघड

एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 35 वर्षीय तरुण इमरान शेखरचंही नाव होतं. मात्र मृत्यूमुखी म्हणून पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेला इमरान शेख जिवंत असल्याचं समोर आलं आहे. ...

किती दिवस तुम्ही तमाशा बघत राहणार ? फेसबुकवरुन राज ठाकरेंचं मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन - Marathi News | How long will you keep looking at the tamasha? Appeal to join Raj Thackeray for the rally on Facebook | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किती दिवस तुम्ही तमाशा बघत राहणार ? फेसबुकवरुन राज ठाकरेंचं मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन

एलफिन्स्टन - परळ रेल्वे ब्रिजवर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या गुरुवारी मोर्चाचं आयोजन केलं आहे ...

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडत असलेल्या महिलेसोबत अश्लिल वर्तन झाल्याची बातमी चुकीची - Marathi News | Regrettably! The behavior of the young man with the woman who died in Elphinston stampede | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडत असलेल्या महिलेसोबत अश्लिल वर्तन झाल्याची बातमी चुकीची

परळ-एलफिन्स्टन पूलावर चेंगराचेंगरी झाल्याची दुर्घटना घडल्यानंतर मदतीच्या नावाखाली तरुणीसोबत अश्लिल वर्तन करण्यात आल्याची बातमी चुकीची असल्याची माहिती समोर आली आहे. ...

धिक्कार असो !  रेल्वेतून गुरांसारखा प्रवास करायचा आणि एखाद्या भटक्या जनावराप्रमाणे मृत्यूमुखी पडायचं - Marathi News | Damn it! Travel like a cow in the train and die like a wild animal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धिक्कार असो !  रेल्वेतून गुरांसारखा प्रवास करायचा आणि एखाद्या भटक्या जनावराप्रमाणे मृत्यूमुखी पडायचं

झोपेचं सोंग घेऊन झोपलेल्या रेल्वेने आपण जागं व्हायचंच नाही असं ठरवल्याने अनेक प्रवाशांचा बळी जात आहे. अशा या रेल्वे प्रशासनाचा धिक्कार आहे.  ...

तीन ट्रेन एकाच ट्रॅकवर आल्याने अधिका-यांची उडाली झोप, मोठा अपघात होता होता टळला - Marathi News | Three trains stopped at the same track, leaving the officials sleepy, and there was a major accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन ट्रेन एकाच ट्रॅकवर आल्याने अधिका-यांची उडाली झोप, मोठा अपघात होता होता टळला

उत्तर प्रदेशातील अलाहाबदमध्ये मंगळवारी मोठी रेल्वे दुर्घटना टळली. अलाहाबाद स्टेशनजवळ दुरंतो एक्स्प्रेस सहित तीन ट्रेन एकाच वेळी ट्रॅकवर आल्या होत्या. रेल्वे अधिका-यांना माहिती मिळताच त्यांची झोप उडाली आणि धावपळ सुरु झाली ...

मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस, मिळेल त्या गाडीनं घरी पोहोचा - Marathi News | Get wind along with windy winds in Mumbai and get back to that vehicle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस, मिळेल त्या गाडीनं घरी पोहोचा

सकाळपासून मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागत आहेत तरी प्रवाशांना विनंती आहे.... ...

ब्रेक फेल झालेला असतानाही 350 किलोमीटरपर्यंत पळवण्यात आली दरभंगा एक्स्प्रेस - Marathi News | Darbhanga Express was abducted even after breaking the break even 350 kilometers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रेक फेल झालेला असतानाही 350 किलोमीटरपर्यंत पळवण्यात आली दरभंगा एक्स्प्रेस

दरभंगाहून मुंबईला येणा-या ट्रेनमधील 21 पैकी 19 डब्यांचा ब्रेक फेल झाला होता. यानंतरही कोणती दुरुस्ती न करता वाराणसीपर्यंत एक्स्प्रेस चालवण्यात आली. यावेळी ट्रेनमधून 2000 प्रवासी प्रवास करत होते. ...