सातारा जिल्ह्यातील डोंगर रांगांमध्ये नागमोडी वळणे घेत धावणाऱ्या रेल्वेला अनेक ठिकाणी रस्ते छेदत आहेत. त्यावरून अवजड वाहतूक होत असल्याने फाटकात लोहमार्गाची झीज होते. ती दूर करण्याच्या कामाला गुरुवारपासून प्रारंभ झाला. रुळाच्या दुरुस्ती व निरीक्षणासाठी ...
रेल्वे ट्रॅकवरील गायीला वाचवताना मालगाडीचा धक्का बसून वाघेरी येथील विनोद लाड या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. ...
पुणे-मुंबई लोहमार्गावर खंडाळा घाटातील मंकी हिल हा परिसर रेल्वे अपघाताचे मुख्य ठिकाण बनले आहे. मंगळवारीदेखील पहाटे अडीचच्या सुमारास घाट उतरत असताना हूक तुटल्याने दोन रेल्वे इंजिन रुळावरून घसरले. यामुळे काही रुळ नादुरुस्त झाले आहेत. मिडल लाइनवर हा अपघा ...
रेल्वे रुळांची नियमित चाचणी घेतली जात असतानासुद्धा असा प्रकार घडल्यामुळे स्थानिक रेल्वे अधिकारी संभ्रमात पडले असून, घडल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्याच्या दृष्टिकोनातून तुटलेला रेल्वे रुळाचा भाग हवामानशास्त्रीय चाचणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आला ...