शहरापासून १८ किलोमीटर अंतरावरील लिंबेजळगाव येथे आयोजित इज्तेमासाठी रेल्वे प्रशासनाकडून गुलबर्गा -औरंगाबाद - गुलबर्गा आणि सीएसटी मुंबई - औरंगाबाद - सीएसटी मुंबई अशा दोन विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहेत. ...
प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या म्हैसूर-उदयपूर या हमसफर एक्स्प्रेसला बदलत्या तिकीटदरांचा नियम लागू करू नये, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा यांनी केली आहे. ...
ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधील एक प्रवासी खाली उतरला. घाबरलेल्या अवस्थेत तो इकडे-तिकडे पळत सुटला. आरपीएफ जवानांनी त्यास कारण विचारले असता आपल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याचे त्याने सांगितले अन् आरपीएफ जवानांसह प्रवाशांनाही थोड्या वेळासाठी घाम फुटला. त्याच्या ...
सहप्रवासींना धक्काबुक्की करत, हातचलाखीने पर्समधील सोन्याचे दागिने लांबवणा-यांना अटक केली. त्यांना संशयीत म्हणून ताब्यात घेतल्यानंतरही दोन गुन्हे उघडकीस आले. ही चोरी करताना, चोरट्या महिला लहान मुलाला हाती घेऊन चोरी करत होत्या. ...
मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतेच काही उपनगरीय लोकल मधील डब्यातील आसनव्यवस्था बदललेल्यामुळे अंबरनाथ, बदलापुर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा येथील लांब पल्यावरुन येणा-या रेल्वे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे ...
ब्रिटिशकाळात सुरू झालेली पुणे-आदर्की-मिरज रेल्वेलाईनची मीटर गेज सुरू झाली. त्यानंतर स्वातंत्र्यात ब्रॉड गेज रेल्वेलाईन सुरू झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारीला वाहतुकीचा मार्ग सुकर झाला. आता ब्रॉड गेज लाईनचे दुहेरीकरणात मातीचे भराव टाकण्याचे ...
जऊळका रेल्वे: वाशिम जिल्ह्यातून धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेस या रेल्वेगाडीचा थांबा मिळावा, यासाठी अमानवाडी येथील सरपंच आणि गावकऱ्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. या संदर्भात त्यांनी थेट नांदेड गाठत तेथील रेल्वेच्या विभागीय मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन सा ...
ठाणे : दादर लोकल प्रवासात गडबडीत विसरलेली बॅग प्रवासी विजय सुगदरे यांना ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयाने शनिवारी दुपारी परत केली. परत केलेल्या बॅगेत रोख पाच हजार आणि १५ हजारांची मशीन आणि इतर कागदपत्रे होती. ही बॅग शनिवारी सकाळी विजय हे दादर स्थानकात उ ...