दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गावच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास स्कूल व्हॅन आणि दुुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. ...
रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षकांच्या ७३ जागा रिक्त होत्या. त्या जागांसाठी १२१पैकी ४१ शिक्षकांचे समायोजन नुकतेच आॅनलाइन पद्धतीने करण्यात आले. ...
कर्जत रस्त्यावरून दुपारी ४च्या सुमारास पांढ-या रंगाची स्विफ्ट गाडी ठाणे-मुरबाडकडे निघाली होती. मात्र, या गाडीच्या बोनेटवर एक मद्यपी तरु ण बसून आरडाओरडा करून रस्त्यावरील लोकांचे लक्ष केंद्रित करत होता ...