लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

पाषाणे धरण परिसरात दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त - Marathi News | Destroying the brick kilns in the Stones Dam area | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाषाणे धरण परिसरात दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त

ऐन गणेशोत्सवात पोलिसांनी पाषाणे लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या परिसरात धाडी टाकून चौघांना जेरबंद केले. ...

श्रीवर्धनमध्ये पेयजल योजनेसाठी ३ कोटी ६५ लाखांची तरतूद - Marathi News | 3 crore 65 lakh provision for drinking water scheme in Shrivardhan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनमध्ये पेयजल योजनेसाठी ३ कोटी ६५ लाखांची तरतूद

टंचाईग्रस्त गावांचा प्रश्न निकाली; ‘लोकमत’ने मांडली होती व्यथा ...

दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप - Marathi News | A day and a half hour greetings | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात विसर्जन घाटांवर चोख व्यवस्था; टाळ-मृदुंगाचा गजर; समुद्रकिनारे, तलाव, नदी, खाड्यांमध्ये बाप्पाचे विसर्जन ...

'या' कारणासाठी उद्धव ठाकरेंना कृतज्ञता सन्मान द्यायला हवा- फडणवीस - Marathi News | For this reason, devendra fadanvis given gratitude to uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' कारणासाठी उद्धव ठाकरेंना कृतज्ञता सन्मान द्यायला हवा- फडणवीस

जाहीर सभांमधून एकमेकांचे वाभाडे काढणाऱ्या, अफलजखानाची उपमा देणाऱ्या शिवसेना-भाजपामुळे राज्यातील जनतेचं चांगलंच मनोरंजन होतं. मात्र, आता या दोन पक्षांमधील प्रेम उफाळून आलं आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...

एकतर्फी प्रेमातून इन्स्टाग्रामवरील खाते हॅक करून तरुणीची बदनामी करणारा गजाआड - Marathi News | cyber criminal accused by police from Raigad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकतर्फी प्रेमातून इन्स्टाग्रामवरील खाते हॅक करून तरुणीची बदनामी करणारा गजाआड

एकतर्फी प्रेमातून तरूणीचे  इन्टाग्रामवरील खाते हॅक करून फोटो मॉर्फ करत तिची बदनामी करणाऱ्या  तरुणाला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.  ...

जिल्ह्यात यंदा २६८ सार्वजनिक गणेशोत्सव; महामार्गावर २४ सीसीटीव्हीची करडी नजर - Marathi News | 268 public Ganeshotsav this year; Look at 24 CCTVs on the highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात यंदा २६८ सार्वजनिक गणेशोत्सव; महामार्गावर २४ सीसीटीव्हीची करडी नजर

येत्या १३ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात २६८ सार्वजनिक तर ९९ हजार ९२ घरगुती गणपतींचे आगमन आहे तर १५ हजार ६६७ गौरींचे आगमन शनिवार, १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. ...

जांभूळपाडा, व-हाड पुलाची गंभीर दुरवस्था - Marathi News | Jambhalpada, Warhad Bridge bad condition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जांभूळपाडा, व-हाड पुलाची गंभीर दुरवस्था

वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्ग प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर पाली व वºहाड, जांभूळपाडा असे तीन महत्त्वाचे नदी पूल असून यातील हाड येथील पुलाची आजमितीस प्रचंड दुरवस्था झाली आहे. ...

राम कदम यांच्याविरोधात महिलांचे निषेध आंदोलन - Marathi News |  Women's Prohibition Movement Against Ram Kadam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राम कदम यांच्याविरोधात महिलांचे निषेध आंदोलन

महिलांबाबत बेताल वक्तव्य करून सर्वच महिलावर्गाचा रोष ओढवणाऱ्या भाजपाचे आमदार राम कदम यांच्याविरोधात रायगड महिला काँग्रेस चांगल्याच आक्र मक झाल्या. ...