उरण : बडतर्फ कामगारांकडून वारंवार होणाऱ्या हिंसक कारवायांमुळे टाळेबंदी केलेली मर्क्स (एपीएम) सीएफएस कंपनी रविवार संध्याकाळपासून सुरू करण्यात आली ... ...
वाढीव वीज बिले, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, भारनियमनाचे सुरू होणारे संकट या मुद्द्यांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढण्यात आला होता. ...
शासनाच्या कारभारात पारदर्शकतेसाठी माहितीचा अधिकार कायदा हा पाया आहे, असे सांगून राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, लोकशाहीमध्ये ‘खूप माहिती झाली’, असे काही नसते आणि ‘माहितीचे अतिप्रमाण’ हे नेहमीच अधिक चांगले असते. ...
अलिबाग : तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासकीय दरबारी गाºहाणे मांडले होते, ... ...
विकासकामांचे प्रस्ताव आठ दिवसांत सादर करावेत आणि कामे नियोजित वेळेतच पूर्ण करावीत, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना दिले आहेत. ...