अलिबाग जिल्ह्यात चालू असलेल्या कुपोषण निर्मूलन मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व खासगी सोनोग्राफी सेंटर चालक डॉक्टरांनी माफक, कमीत कमी दरात आदिवासी व गरीब गरोदर महिलांची सोनोग्राफी चाचणी करून द्यावी ...
रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी रायगड जिल्हा वाहतूक पोलिसांकडून १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५७ हजार ८२५ प्रकरणांत दंडात्मक व न्यायालयीन कारवाई करण्यात आली आहे. ...
कर्नाळा अभयारण्यात ठाण्यातील २९ तरुण-तरुणींचा एक ग्रुप भरकटला होता. स्थानिक पोलीस, वन विभाग आणि निसर्गमित्र या संघटनेच्या मदतीने या सगळ्यांना शनिवारी रात्री सुखरूपपणे खाली उतरवण्यात आले. ...
कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरात मोठ्या प्रमाणात औषधी शेती केली जात आहे. दहीवली, कोदिवले, मोहाची वाडी, बेडीसगाव अशा अनेक भागात तुळशीची शेती फुलली आहे. ...
गरोदर मातांची चौथ्या, सातव्या आणि नवव्या महिन्यात सोनोग्राफी करून आरोग्य तपासणी केली असता, माता-बालमृत्यूचे प्रमाण कमी होते तर बालकांच्या कुपोषणाची समस्या टाळता येऊ शकते, असे निष्कर्ष कर्जत तालुक्यात कार्यरत दिशा केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या सर्वेक ...