लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

माथेरानमधील वृक्षांच्या संगोपनाची गरज - Marathi News | Need for the rearing of trees in Matheran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानमधील वृक्षांच्या संगोपनाची गरज

हेरिटेज दर्जा प्राप्त असलेल्या माथेरान मिनीट्रेनच्या मार्गावर असंख्य जुनाट झाडे असून, अतिवृष्टीमध्ये केव्हाही उन्मळून पडू शकतात अशा अवस्थेत आहेत. ...

फराटपाडामध्ये विनापरवाना सुरुंग स्फोट, ३०० फूट उंचीची टेकडी फोडण्याचे काम - Marathi News | Falatapada unpunished energetic explosion, 300 feet high hill construction | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फराटपाडामध्ये विनापरवाना सुरुंग स्फोट, ३०० फूट उंचीची टेकडी फोडण्याचे काम

कर्जत तालुक्यात फार्महाउसची संस्कृती अवतरली असून, सर्व ठिकाणी शासनाचे आदेश पायदळी तुडविण्याचे प्रकार केले जात आहेत. ...

समस्यांमुळे माणगावकर हैराण, सांडपाण्यामुळे काळनदी होतेय प्रदूषित - Marathi News | pollution in Kal river | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :समस्यांमुळे माणगावकर हैराण, सांडपाण्यामुळे काळनदी होतेय प्रदूषित

नगरपंचायतीस तीन वर्षे पूर्ण होत असताना नगरपंचायतीपुढे कचऱ्याचा मोठा यक्षप्रश्न उभा आहे. योग्य डम्पिंग ग्राउंड नसल्याने कच-याची विल्हेवाट लावता येत नाही, तसेच माणगाव शहराचे शहरीकरण झपाट्याने होत असल्याने मानवी वस्ती वाढत आहे. ...

घारापुरी बेटावरील २५ स्थानिक लघुउद्योजकांवर उपासमारीचे संकट - Marathi News | The h crisis for 25 domestic microorganisms on the island of Gharapuri | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घारापुरी बेटावरील २५ स्थानिक लघुउद्योजकांवर उपासमारीचे संकट

घारापुरी बेटावर पर्यटनावर आधारित व्यवसाय करण्यासाठी उभारण्यात आलेली गरीब-गरजूंच्या टपऱ्या, दुकाने मेरिटाइम बोर्डाने अनधिकृत ठरवल्या आहेत ...

जिल्हा परिषदेच्या १८ शाळा बंद, सुधागड तालुक्यातील आणखी पाच शाळा बंद होण्याच्या मार्गावर - Marathi News | On the way to stop the closure of 18 schools of Zilla Parishad, five more schools in Sudhagad taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा परिषदेच्या १८ शाळा बंद, सुधागड तालुक्यातील आणखी पाच शाळा बंद होण्याच्या मार्गावर

सुधागडात जिल्हा परिषदेच्या एकूण १५४ शाळा आहेत. त्यापैकी २०१२ ते २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत १८ शाळा बंद झाल्या असून २०१९ मध्ये ४ ते ५ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ...

डॉ.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची व्याप्ती वाढविली : पाच तालुक्यांतील १६३ अंगणवाड्यांना होणार लाभ - Marathi News | Dr. Abdul Kalam has expanded the scheme of Amrit Diet Plan: Benefits of 163 AWCs in five talukas | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डॉ.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची व्याप्ती वाढविली : पाच तालुक्यांतील १६३ अंगणवाड्यांना होणार लाभ

रायगड जिल्ह्यातील केवळ कर्जत तालुक्यातील ४७ गावांतील १३५ अंगणवाडी क्षेत्रांकरिता लागू असणारी भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची व्याप्ती राज्य सरकारने वाढवली आहे. ...

रायगड जिल्ह्यामध्ये मतदारांच्या संख्येत वाढ, २२ लाख १ हजार ३२६ मतदार बजावणार हक्क - Marathi News | Raigad district has the right to increase the number of voters, 22 lakhs 1 thousand 326 voters | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यामध्ये मतदारांच्या संख्येत वाढ, २२ लाख १ हजार ३२६ मतदार बजावणार हक्क

आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण २२ लाख एक हजार ३२६ मतदारांची नोंदणी झाली आहे. हे मतदार येत्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...

उसरोलीत थेट सरपंचपदासाठी भाजपा विरु द्ध शेकाप सरळ लढत - Marathi News | In straight fight against the BJP, for the post of Sarpanch in Usool | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उसरोलीत थेट सरपंचपदासाठी भाजपा विरु द्ध शेकाप सरळ लढत

मुरुड तालुक्यात तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. या तीन ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रि या सुरु झाली आहे. ...