नव्याने सुरू होणाऱ्या रो-रो वाहतुकीसाठी ४० कोटींच्या ‘रोपॅक्स’ या अजस्त्र जहाजाची खरेदी मुंबई पोर्ट ट्रस्ट (एमपीटी) करणार आहे. मांडवा ते भाऊचा धक्का येथील रो-रो सेवेबाबतचे प्रकरण न्यायालयात असल्याने न्यायालयाच्या निर्णयानंतरच तेथे रो-रो सेवेला प्रारं ...
समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवताना बस एमएसईबीच्या खांबाला धडकल्याने जिवंत विद्युत तारा बससह रस्त्यावर पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडली. ...
खालापूर तालुक्यातील वडगाव गु्रप ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन थेट सरपंचपदी गौरी गडगे या निवडून आल्या. तर उपसरपंचपदी सुजाता पाटील विराजमान झाल्याने या ग्रामपंचायतीवर १५ वर्षे असणारी राष्ट्रवादीची सत्ता उलथवून लावत शिवसेनेने भगवा फडकविला आहे. ...
रायगड जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रांतील बालकांची कुपोषणमुक्ती, प्रसूती दरम्यानच्या आदिवासी माता व बालमृत्यू रोखण्याकरिता रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विशेष मोहीम गेले वर्षभर हाती घेतली असून त्यांचे सकारात्मक परिणाम साध्य होत आहेत. ...
मागील तीन महिन्यांपासून खोल समुद्रात मासळी मिळेनाशी झाली आहे. पाच ते सहा दिवसांची वस्ती करूनसुद्धा पुरेशी मासळी न मिळाल्यामुळे कोळी बांधवांचा डिझेल खर्चसुद्धा निघत नसल्याने रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य भागात होड्या किनाऱ्याला साकारलेल्या दिसत आहेत. ...
रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी २४ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शनिवारी शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी १३७ तर, सदस्यपदासाठी ८८५ अर्ज दाखल झाले. ...
कर्जत-कल्याण राज्यमार्गावर चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आदिजन विद्या प्रसारक मंडळाच्या भाऊसाहेब राऊत विद्यालयाला सुमारे २५ वर्षे कुंपणाची भिंत नसल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत होती. ...