लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

आंबोली धरणामुळे शेती बहरली, पाणीटंचाईची समस्या सुटली - Marathi News | The cultivation of water due to the Ambaloli Dam, the problem of water shortage was overcome | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आंबोली धरणामुळे शेती बहरली, पाणीटंचाईची समस्या सुटली

तालुक्यात चार ते पाच वर्षांपूर्वी भीषण पाणीटंचाई जाणवत होती, यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, सुमारे २९ कोटी रुपये खर्च करून मुरुड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत आंबोली धरण बांधण्यात आले ...

शाळा व्यवस्थापनाविरुद्ध पालकांचे उपोषण - Marathi News | Parental Fasting Against School Management | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शाळा व्यवस्थापनाविरुद्ध पालकांचे उपोषण

कर्जतमधील इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचा रोष ...

एकाच अंगणवाडीमध्ये आठ कुपोषित बालके आढळली - Marathi News | Eight malnourished children were found in the same anganwadi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एकाच अंगणवाडीमध्ये आठ कुपोषित बालके आढळली

टेंभरे कातकरवाडीमध्ये वीटभट्टी कामगारांच्या मुलांची तपासणी ...

श्रीवर्धनमधील कुडगाव ग्रामपंचायतीतील दोन सरपंच, तीन ग्रामसेवकांवर दोषारोप - Marathi News | Two sarpanchs of Kudgaon Gram Panchayat in Shrivardhan, accusations against three Gram Sevaks | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनमधील कुडगाव ग्रामपंचायतीतील दोन सरपंच, तीन ग्रामसेवकांवर दोषारोप

शिस्तभंगाची कारवाई : आठ वर्षांतील १५ टक्के अनुदान मागासवर्गीयांसाठी खर्च न करता बेहिशोब खर्चाचा ठपका ...

उमटे धरणातील गाळ १५ मे नंतर काढणार - Marathi News | The mud dam will be removed after 15th May | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उमटे धरणातील गाळ १५ मे नंतर काढणार

अशुद्ध पाणीपुरवठा : १८ गावांतील ग्रामस्थांनी उपसला गाळ ...

श्रमदानातून १८१ महिला काढताहेत गाळ - Marathi News | 181 women removing mud from labor | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रमदानातून १८१ महिला काढताहेत गाळ

वढाव गावचा तलाव सुकला : पाणीटंचाईमुळे घेतला निर्णय; १५ बचतगटांच्या महिला आल्या एकत्र ...

वृक्षांच्या जागी उभे राहिले विजेचे खांब, वृक्षलागवड होणार कुठे? - Marathi News | Standing in the place of power, the pillars of water, and where will the tree be grown? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वृक्षांच्या जागी उभे राहिले विजेचे खांब, वृक्षलागवड होणार कुठे?

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी तोडली झाडे ...

विद्यार्थ्यांचा पक्षी संवर्धनासाठी पुढाकार - Marathi News | Initiatives for the bird conservation of the students | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विद्यार्थ्यांचा पक्षी संवर्धनासाठी पुढाकार

चिमण्या-पाखरांच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटणार ही फार मोठी समस्या उद्भवली असताना सुट्टीच्या कालावधीत ती जबाबदारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारून भूतदयेचा स्वीकार केला आहे. ...