लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

प्रदूषणामुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात - Marathi News |  Conventional business hazards due to pollution | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रदूषणामुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात

रायगड जिल्ह्याचा २४० कि.मी.चा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल आहे. मात्र गेल्या काही वर्षात किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे. ...

रायगड जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन यंदा ५० टक्क्यांनी कमी - Marathi News |  The production of mangoes in Raigad district is 50% less this year | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन यंदा ५० टक्क्यांनी कमी

बदलत्या हवामानाचा फटका कोकणातील आंबा उत्पादकांना बसतो आहे. ...

कंटेनर हिटमुळे तापमानात वाढ, उरण परिसरात पर्यावरणाचा प्रश्न गंभीर - Marathi News | Temperatures rise due to container hits, environmental concerns are severe in the Uran area | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कंटेनर हिटमुळे तापमानात वाढ, उरण परिसरात पर्यावरणाचा प्रश्न गंभीर

उरण आणि जेएनपीटी परिसरात असलेल्या कंटेनर यार्डमध्ये ठेवण्यात येत असलेल्या पत्र्याच्या लाखो कंटेनरच्या डब्यांमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ...

नेरळ-माथेरान घाटात वणवा, टेकडीवरील १५ किमी जंगल खाक - Marathi News | fire In the Neral-Matheran Ghat forests | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नेरळ-माथेरान घाटात वणवा, टेकडीवरील १५ किमी जंगल खाक

  गेल्या काही दिवसांपासून जंगलात वणवे लागण्याचे प्रकार वाढले आहेत. नेरळ-माथेरान घाटात शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या वणव्यामुळे किमान १५ कि.मी. परिसरातील जंगल खाक झाले. ...

कोर्लई किल्ल्यावर ६ तोफांना बसवले तोफगाडे, गतवैभव परत मिळवण्यासाठी प्रयत्न - Marathi News |  Towards the Korvali fort, we tried to get back 6 guns, to get back the goodwill | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोर्लई किल्ल्यावर ६ तोफांना बसवले तोफगाडे, गतवैभव परत मिळवण्यासाठी प्रयत्न

रायगड जिल्ह्यातील कोर्लई किल्ल्यावरील सहा तोफांना सागवानी लाकडी तोफगाडे बसवून त्यांचे लोकार्पण करण्यात आले, यामुळे तोफांना संजीवनी मिळाली आहे. ...

म्हसळा तालुक्यात दहा गावे, चार वाड्या टंचाईग्रस्त - Marathi News | In Mhasla taluka, ten villages, four quarters of scarcity-hit | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हसळा तालुक्यात दहा गावे, चार वाड्या टंचाईग्रस्त

कोलाड येथील लघु-पाटबंधारे विभागाच्या वतीने पाभरे धरणाच्या दुरु स्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. ...

बलापमध्ये जोपासली जातेय ‘रीघवनी’ची ८० वर्षांहून जुनी परंपरा ! - Marathi News | 80 years old tradition of 'Raghavani' is being appreciated in Balap. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बलापमध्ये जोपासली जातेय ‘रीघवनी’ची ८० वर्षांहून जुनी परंपरा !

सुधागड तालुक्यातील बलाप गावातील सर्व ग्रामस्थ शुक्रवारी ३ मे रोजी तीन दिवसांसाठी गावाबाहेर आले आहेत. दर नऊ वर्षांनी येणारी जवळपास ८० वर्षांहून जुनी रीघवनी परंपरा गावकरी आजही मोठ्या उत्साहाने जोपासत आहेत ...

भात, नाचणीच्या लागवड क्षेत्रात यंदा होणार वाढ, खरीप हंगाम तयारी सुरू - Marathi News | This will increase the area of rice, the field of rice cultivation in the field, start preparing for Kharif season | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भात, नाचणीच्या लागवड क्षेत्रात यंदा होणार वाढ, खरीप हंगाम तयारी सुरू

यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एकूण १ लाख १८ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार आहे. ...