अखिल भारतीय ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा समितीतर्फे ५ व ६ जूनला रायगडावर ३४६ वा ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा साजरा केला जाणार आहे. याची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी दुपारी अन्नछत्राची टीम दोन ट्रक भरून साहित्य घेऊन, तर रात्री समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह स ...