State-Level School Wrestling Tournament : खोपोलीतील काशी स्पोर्टस सेंटर येथे १७ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा जल्लोषात पार पडली. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील २४० मुलामुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. ...
वन जमिनीचे हस्तांतरण कार्यकारी अभियंता, हेटवणे मध्यम प्रकल्प विभागाकडे केल्याने धरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. धरण उभारणीसाठी पुणे येथील महालक्ष्मी इंटरप्रायझेस कंपनीला ठेका मिळाला आहे. जलसंपदा विभागाकडून हे धरण बांधले जाणार आहे. ...
Raigad News: काशीद समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या अकोल्यातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. ...
Raigad Crime: रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना घडली आहे. पोटच्या दोन मुलांनीच आईवडिलांची हत्या केली. आईवडिलांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. ...
निसर्गाचे चक्र बिघडले असतानाच असून, वर्षभर पाऊस पडत आहे. आता भातकापणीला सुरुवात झाली अवकाळी पावसाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी बळीराजाकडून करण्यात येत आहे. ...