काेरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जास्तीतजास्त नागरिकांच्या चाचण्या करण्याची भूमिका महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतली आहे. रुग्ण वाढले, तरी चालतील, पण चाचण्यांची संख्या कमी होता कामा नये, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. ...
पाताळगंगा नदिच्या पाण्यातील हा मुंगसासारखा दिसणारा हल्ला करणारा प्राणी कोणता असावा? याबाबत तरुणांनी नदीकाठच्या शेतकऱ्यांना विचारले असता, त्यांनी ‘उद’प्राणी असल्याचे सांगितले. हा मुंगसासारखा दिसणारा प्राणी अचानक हल्ला करतो. (UD, patalganga) ...
महिला अत्याचाराविरोधात आतापर्यंत २५ गुन्हे दाखल झाले असून, यातील सहा गुन्हे सिद्ध झाले आहेत, तर १९ जण सुटले आहेत. जिल्ह्यात २४ टक्के महिला अत्याचाराचे प्रमाण आहे. ...
जिल्ह्यात पालकमंत्री कक्षाची करणार स्थापना, गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रमुख मंत्र्यांचा कारभार हा मंत्रालयातून हाकण्यावर निर्बंध आले होते. त्यामुळे प्रशासन वरचढ होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. ...
जेएनपीटीबाबत केली चर्चा, यावेळी मांडवीया यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)च्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही. ...