Crime News : पोयनाड पोलीस ठाणे यांनी तपास पूर्ण करून, आरोपी दत्तात्रेय पाटील याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. एस. शेख यांच्या न्यायालयात झाली. या ...
Raigad coronavirus: रायगड जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये काेराेना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. उपचार करणाऱ्या डाॅक्टरांना या कालावधीत अनेक चांगल्या-वाईट गाेष्टींचा अनुभव आला. ...
Aditya Thackeray News : विधानसभेत प्रवेश करण्याआधी माथेरानमध्ये आलेले राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सलग दुसऱ्यांदा माथेरानसाठी खास बैठक घेऊन विविध पर्यावरणस्नेही उपक्रमांना शासनाकडून पाठिंबा दिला आहे. ...
Raigad News : तारिक गार्डन ही इमारत २४ ऑगस्ट रोजी कोसळली. यामध्ये १६ जण मृत्युमुखी पडले, तर ९ जण जखमी झाले. या इमारत दुर्घटनेनंतर शासकीय यंत्रणा जागी झाली. मात्र, तपास यंत्रणा संथ गतीने राबवून या प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम केले जाते आहे का? असा सवा ...
Raigad News : नागरिकांच्या सजगतेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. जिल्ह्यात ५३ हजारांहून अधिक व्यक्तींना बाधा झाली होती. सध्या ९४१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. ...
Raigad News : परतीच्या पावसाने महाड तालुक्याला एक आठवडा झोडपून काढले होते. या लागणाऱ्या पावसामुळे जवळपास ८० टक्के शेती झोपून गेली. जी उर्वरित शेती होती, तीही दोन दिवस लागणाऱ्या पावसाने अडचणीत अली. ...
Raigad News : या समस्येचे निराकरण व्हावे, यासाठी या ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या दालनात भेट घेऊन ही समस्या सोडविण्याची विनंती केली. ...
Murud News : मुरुड तालुक्यातील आंबोली धरणावर अबलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तब्बल तीन वर्षांपासून बंद पडल्याने, धरण क्षेत्रातल्या हजारो शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी न मिळाल्याने भातपिकावरच अवलंबून राहाणे क्रमप्राप्त झाले आहे. ...