लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

Taliye Landslide: तळीयेच्या तात्पुरत्या पुर्नवर्सनाचा मार्ग माेकळा; ९० गुंठे पर्यायी जागा मिळाली - Marathi News | Taliye Landslide temporary rehabilitation of Taliye village 90 gunta alternative land | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Taliye Landslide: तळीयेच्या तात्पुरत्या पुर्नवर्सनाचा मार्ग माेकळा; ९० गुंठे पर्यायी जागा मिळाली

महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर या गावाचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. ...

रायगड जिल्हा प्रशासनाचा शेजारधर्म! प्रतापगडाच्या पायथ्याजवळील गावांना केली मदत     - Marathi News | Raigad district administration helps villages near the of Pratapgad fort maharashtra | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्हा प्रशासनाचा शेजारधर्म! प्रतापगडाच्या पायथ्याजवळील गावांना केली मदत    

पोलादपूर-प्रतापगड रस्ता आता खुला झाला आहे. ...

महाडच्या स्वच्छतेसाठी स्वत: एकनाथ शिंदे उतरले रस्त्यावर; ४५० कर्मचारी, २० जेसीबी, २० डंपर, घंटागाड्या मदतीला - Marathi News | Eknath Shinde himself took initiative to clean the Mahad city | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडच्या स्वच्छतेसाठी स्वत: एकनाथ शिंदे उतरले रस्त्यावर; ४५० कर्मचारी, २० जेसीबी, २० डंपर, घंटागाड्या मदतीला

सावित्री नदीला आलेल्या महापुराने महाड उध्वस्थ केले आहे. अद्यापही महाडमध्ये विविध संस्था, प्रशासन स्वच्छता करत आहेत. ...

NDRF च्या बेस कॅम्पसाठी सरकारी जमीन, आदिती तटकरेंची माहिती - Marathi News | Government land for NDRF base camp, information from Aditi Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :NDRF च्या बेस कॅम्पसाठी सरकारी जमीन, आदिती तटकरेंची माहिती

Aditi Tatkare : रायगड जिल्ह्यासह कोकणातील रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांनादेखील आपत्ती काळात तातडीच्या बचाव व मदतकार्यास महाड येथे होणाऱ्या बेसकॅम्पमुळे उपयोग होणार आहे. ...

Maharashtra Flood : 'नेत्यांनी दौरे टाळायला हवे', शरद पवारांच्या आवाहनावर देवेंद्र फडणवीस म्हणतात... - Marathi News | devendra fadnavis's reaction on sharad pawar's appeal that leaders should avoid flood affected area visit | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Flood : 'नेत्यांनी दौरे टाळायला हवे', शरद पवारांच्या आवाहनावर देवेंद्र फडणवीस म्हणतात...

Devendra Fadnavis to Sharad Pawar: 'दौऱ्यांमुळे शासकीय यंत्रणेचं काम वाढतं, त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं.' ...

Maharashtra Flood: घर-दुकानांत पाणी शिरलेल्यांना १० हजार, तर अन्नधान्य खरेदीसाठी ५ हजार, पूरग्रस्तांना मदत जाहीर - Marathi News | Maharashtra Flood Rs 10000 for flood victims Rs 5000 for flood relief announced Vijay Wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Flood: घर-दुकानांत पाणी शिरलेल्यांना १० हजार, तर अन्नधान्य खरेदीसाठी ५ हजार, पूरग्रस्तांना मदत जाहीर

Maharashtra Flood: राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदत व पुनर्वसन मंत्रालयाकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ...

Taliye Landslide : तळीयेमधील बचावकार्याला पूर्ण विराम! दरडीने घेतला 84 निष्पापांचा बळी - Marathi News | Taliye Landslide: Rescue operation in Taliye comes to a complete halt! The victim took 84 innocent lives | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Taliye Landslide : तळीयेमधील बचावकार्याला पूर्ण विराम! दरडीने घेतला 84 निष्पापांचा बळी

Taliye Landslide : नैसर्गिक आपत्तीमध्ये तब्बल 84 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे, तर पाच जण जखमी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ...

Taliye Landslide : मृतदेहाच्या दुर्गंधीने जेसीबी चालकाने अक्षरशः उलट्या केल्या  - Marathi News | Taliye Landslide: The stench of dead bodies caused the JCB driver to vomit | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Taliye Landslide : मृतदेहाच्या दुर्गंधीने जेसीबी चालकाने अक्षरशः उलट्या केल्या 

Taliye Landslide: रविवारी रात्री उशिरापर्यंत तब्ब्ल 53 जणांचे मृत देह हाती लागले आहेत. बेपत्ता असलेल्या 31 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने मृत घोषित केले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 84 वर गेला आहे. ...