लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

Narayan Rane: नारायण राणे यांना मोठा दिलासा; महाड न्यायालयाकडून जामीन मंजूर - Marathi News | bjp narayan rane gets bail from mahad court for criticism about cm uddhav thackeray | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नारायण राणे यांना मोठा दिलासा; महाड न्यायालयाकडून जामीन मंजूर

Narayan Rane: केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना दुपारी संगमेश्वर पोलिसांनी अटक करून महाड येथे नेण्यात आले. ...

Video : महाडमध्ये तणावाचे वातावरण; शिवसेनेकडून रास्ता रोको, नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड - Marathi News | An atmosphere of tension in Mahad; A symbolic statue of narayan rane rally on Donkey; Rasta Roko from shiv sena | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Video : महाडमध्ये तणावाचे वातावरण; शिवसेनेकडून रास्ता रोको, नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

शिवसैनिक संतप्त, नारायण राणेंच्या प्रतिमेला काळे फासून निषेध  - Marathi News | Shiv Sainik angry, protesting against the image of Narayan Rane | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवसैनिक संतप्त, नारायण राणेंच्या प्रतिमेला काळे फासून निषेध 

Narayan Rane VS Shiv Sena Row : उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद अशा जोरदार घोषणाबाजी करून राणेंच्या प्रतिमेला काळे फासून व  चपलेने बदडुन शिवसैनिकांनी राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.  ...

“मी असतो तर कानाखाली चढवली असती”; मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली - Marathi News | narayan rane make sensational statement while criticized cm uddhav thackeray in jan ashirwad yatra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मी असतो तर कानाखाली चढवली असती”; मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली

रायगडमधील महाड येथे पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, यावेळी राणे यांची जीभ घसरली. ...

काेराेना कारागृहातील फरार कैदी रायगड पाेलिसांच्या जाळ्यात, नालासाेपारा येथून केली अटक - Marathi News | Absconding prisoner arrested by raigad police in nalasopara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काेराेना कारागृहातील फरार कैदी रायगड पाेलिसांच्या जाळ्यात, नालासाेपारा येथून केली अटक

Arrested By Raigad Police : रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने नालासाेपारा येथुन साेमवारी पहाटे मारुती दगडे याला अटक केली. ...

उत्तरकार्यावेळी तळीयेमध्ये फुटला नातलगांच्या अश्रूंचा बांध, जागविल्या आप्तांच्या आठवणी - Marathi News | Tears of relatives burst in the pond during the post-apocalypse, memories of awakened aptas | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उत्तरकार्यावेळी तळीयेमध्ये फुटला नातलगांच्या अश्रूंचा बांध, जागविल्या आप्तांच्या आठवणी

महाड तालुक्यातील तळीये दरड दुर्घटनेला मंगळवारी १३ दिवस पूर्ण झाले. मृत झालेल्यांचे उत्तरकार्य मंगळवारी गावात करण्यात आले. मृतांच्या नातेवाइकांच्या डोळ्यांतून आजही अश्रूंचा बांध फुटला होता. ...

Taliye Landslide: तळीयेमध्ये ८४ मृतांचे उत्तर कार्य; मृतांच्या १३ व्याला नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला - Marathi News | Taliye Landslide 84 dead in Landslide Tears in relatives eyes | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Taliye Landslide: तळीयेमध्ये ८४ मृतांचे उत्तर कार्य; मृतांच्या १३ व्याला नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला

महाड तालुक्यातील तळीये दरड दुर्घटनेला आज 13 दिवस पूर्ण झाले. मृत पावलेल्यांचे उत्तरकार्य आज गावात करण्यात आले. ...

दरडग्रस्त तळीये गावाला मनसेकडून ११ लाखांची मदत; मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून महाडची पाहणी - Marathi News | MNS donates Rs 11 lakh to flood hit Taliye village Mahad | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दरडग्रस्त तळीये गावाला मनसेकडून ११ लाखांची मदत; मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून महाडची पाहणी

मनसेच प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी तळीये गावाच्या पुनर्वसनासाठी 11 लाख रुपयांचा धनादेश तळीये गावचे सरपंचांच्या हाती सूपूर्द केला ...