Raigad Crime: रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना घडली आहे. पोटच्या दोन मुलांनीच आईवडिलांची हत्या केली. आईवडिलांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. ...
निसर्गाचे चक्र बिघडले असतानाच असून, वर्षभर पाऊस पडत आहे. आता भातकापणीला सुरुवात झाली अवकाळी पावसाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी बळीराजाकडून करण्यात येत आहे. ...
Raigad Crime News: एका १९ वर्षीय विवाहितेने विवाहबाह्य संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीची जंगलात नेऊन हत्या केली. या घटनेने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ...
अलिबागमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने गर्लफ्रेंडला मंदिराच्या परिसरात भेटायला बोलावून प्राणघातक हल्ला केला. तिच्या डोक्यावर हातोड्याने मारले, त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. ...
रायगड जिल्ह्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. पालकमंत्रिपदावरून सुरू झालेल्या कुरघोडी अजूनही सुरूच आहेत. ...