लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाड

धाड

Raid, Latest Marathi News

अमळनेरात कुंटणखान्यावर धाड, मालकीण अटकेत - Marathi News |  Ambulance racket racket, ownership in custody | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात कुंटणखान्यावर धाड, मालकीण अटकेत

अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकून मालकीणला अटक केली, तसेच दोन तरूणांवर गुन्हा दाखल केला. तर ४ पिडीत महिलांना ताब्यात घेऊन त्यांना सुधार गृहात पाठविण्यात आले. ...

नागपुरात अजनी पोलिसांनी पकडले बुकी - Marathi News | Bookie caught by Ajnani police in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अजनी पोलिसांनी पकडले बुकी

हनुमाननगरातील साई कलेक्शनमध्ये बसून क्रिकेट सट्ट्याची खायवाडी करणाऱ्या दोन बुकींना अजनी पोलिसांनी अटक केली. ...

नागपुरात आरपीएफने पकडला पाच लाखाचा हुक्का तंबाखू - Marathi News | Worth Rs. Five lakhs hookka tobacco caught by RPF in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आरपीएफने पकडला पाच लाखाचा हुक्का तंबाखू

रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाडीच्या एसएलआर कोचमध्ये चुकीची माहिती देऊन आणण्यात आलेला पाच लाख रुपये किमतीचा सुगंधित विदेशी तंबाखु जप्त केल्याची घटना बुधवारी घडली. ...

उस्मानाबादमध्ये अडीच लाखांचा गुटखा, सुंगधी तंबाखु पकडली - Marathi News | In Osmanabad, Gutkha, Sugandhi Tobacco was caught by two and a half lakhs | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादमध्ये अडीच लाखांचा गुटखा, सुंगधी तंबाखु पकडली

शिराढोण पोलिसांत आरोपी नितीन आगाडेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़. ...

डांगे चौकात जप्त केला १ लाख ९० हजारांचा गुटखा  - Marathi News | Guttka of 1 lakh 90 thousand seized in Dange Chowk | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डांगे चौकात जप्त केला १ लाख ९० हजारांचा गुटखा 

अमली पदार्थ विरोधी पथकाने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत डांगे चौक येथून एका कार्यालयाच्या समोरून १ लाख ९० हजार रुपयांचा गुटखा व टेम्पो जप्त  केला.  ...

नागपुरात गर्भपातावरील औषधांच्या अवैध विक्रीवर धाड - Marathi News | Raid on illegal sale of miscarriage drugs in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गर्भपातावरील औषधांच्या अवैध विक्रीवर धाड

गर्भपातावरील औषधांची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या कामठी येथील अल्फा मेडिकोज या औषध दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धाड टाकून कारवाई केली. या कारवाईने पुन्हा एकदा अवैध औषध विक्रीकर्त्यांचे धाबे दणाणले आहे. ...

रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणीत वाढ; ईडीची कार्यालयावर छापेमारी  - Marathi News | Robert Vadra's difficulties; Raid on ED's office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणीत वाढ; ईडीची कार्यालयावर छापेमारी 

गेल्या साडेचार वर्षांपासून ते याप्रकरणी तपस यंत्रणा तपास करत आहेत. मात्र, त्यांना याप्रकरणात काहीच गैर किंवा ठोस पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे ते आम्हाला डांबून ठेवून बोगस पुरावे तयार करत असल्याचा खळबळजनक आरोप वाड्रा यांच्या वकिलांनी केला आहे. ...

नागपूरच्या इतवारी-इमामवाड्यातील जुगार अड्ड्यांवर धाडी - Marathi News | Raids on gambling dens in Itawari-Imamwada of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या इतवारी-इमामवाड्यातील जुगार अड्ड्यांवर धाडी

तहसील व अजनी पोलीस ठाणे परिसरात इतवारी आणि इमामवाडा येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी १६ आरोपीला पकडले. परंतु या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेत मोठा गोलमाल झाल्याची माहिती आहे. ...