लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गावठी दारुची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्यांवर ठाणे पोलिसांनी एक मोहीम उघडली आहे. याचाच एक भाग म्हणून वर्तकनगर येथून एका महिलेला तर कोपरीतून एका दारु विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. ...
विविध कोळसा खदानीतून ठिकठिकाणी पाठविण्यात येणारे कोळशाचे ट्रक मध्येच थांबवून त्यातून कोळशाची चोरी तसेच तस्करी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला. या टोळीतील सहा आरोपींना भंडारा रोडवरील कापसी येथे सोमवारी सकाळी रंगेहात पकडून गुन्हे शाखेच ...
लॉटरी सेंटरच्या आड मटका अड्डा चालविणाऱ्या आरोपीला तसेच त्याच्याकडे मटक्याची लगवाडी करणाऱ्या १९ जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास अटक केली. ...