राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती तसेच विक्री करणाऱ्या ३७ ठिकाणांवर छापे घातले. तेथून ३४ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३ लाख ८३ हजार ६४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
बेलतरोडी येथील गोटाळ पांजरी येथील एका फ्लॅटमध्ये धाड टाकून पोलिसांनी नकली दारू बनविणारा अड्डा उघडकीस आणला. येथे ब्रान्डेड विदेशी दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये मध्य प्रदेशातील स्वस्त दारू भरली जात होती. पोलिसांनी येथून तीन आरोपींना अटक केली. ...
धनिक महिलांकडून चालविण्यात येणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर जरीपटका पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात चार महिला जुगार खेळताना पोलिसांच्या हाती लागल्या. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या चार महिलांना ताब्यात घेऊन जुगाराचे साहित्य तसेच ३,६६० रुपये जप्त केले. मंगळवा ...