एका दलालाच्या माध्यमातून वाठोडा पोलिसांसोबत सेटिंग करून सुरू करण्यात आलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी छापा मारला. यावेळी तेथे पोलिसांना १० जुगारी ताशपत्त्यावर जुगार खेळताना सापडले. ...
राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि शहर पोलिसांनी शनिवारी शहरातील पाच हॉटेल, ढाब्यावर छापे मारले. या कारवाईत तेथे अवैध दारू विक्री केली जात असल्याचे आढळल्याने पोलिसांनी हॉटेल, ढाब्याचे संचालक तसेच तेथे मद्यपान करणारे ग्राहक अशा एकूण २६ जणांविरुद्ध कारवाई क ...
नागपूर शहर पोलिसांच्या विशेष पथकाने कामठी शहरातील रमानगर भागात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकली. त्यात कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपी महिलेस अटक करण्यात आली असून, दोन महिलांची सुटका केली. ...