अन्न व औषध प्रशासन विभागाने स्मॉल फॅक्टरी एरिया, कळमना येथील २०९ आणि २१० क्रमांकाच्या प्लॉटवर सुरू असलेल्या सुपारी कारखान्यामध्ये निकृष्ट दर्जाची सुपारी असल्याच्या संशयावरून मंगळवारी धाड घातली. या धाडीत १३ लाख ९ हजार ५०० रुपये किमतीची सुपारी जप्त केल ...
भिलगावमध्ये चालणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर यशोधरानगर पोलिसांनी छापा घालून तेथून नऊ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख २५ हजार रुपये, मोबाईल आणि पाच दुचाकी असा एकूण ३ लाख ३१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ...
क्राईम ब्रँचने कुख्यात महिला डॉन चंदा ठाकूर हिला मद्याची तस्करी करताना रंगेहात पकडले आहे. ती आपल्या अड्ड्यावरून दारूच्या पेटीची विक्री करीत होती. मात्र कारवाईदरम्यान पोलिसांना चकमा देऊन ती पसार झाली. ...
बीअर, रमसह विलायती मद्याची घरून विक्री करणाऱ्या गोधनीतील एका बार मालकाला आणि त्याच्या मेव्हण्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून बिअर, रम आणि व्हिस्कीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. ...
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या विशेष पथकाने रविवारी रात्री उत्तर नागपुरातील एका हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा घातला आणि जुगार खेळणाऱ्या आठ गर्भश्रीमंत जुगाऱ्यांना जेरबंद केले. ...