लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाड

धाड

Raid, Latest Marathi News

IPL क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर छापा, पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई  - Marathi News | Raid on IPL cricket betting, action by Special Squad of Superintendent of Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :IPL क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर छापा, पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई 

विशेष पथकाने छापा टाकून एकास ताब्यात घेतले. त्याच्याकडून बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

नागपुरात रम्मी क्लबच्या आड जुगार अड्डा - Marathi News | Gambling den next to Rummy Club in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रम्मी क्लबच्या आड जुगार अड्डा

गुन्हे शाखेने कपिलनगर ठाण्याच्या परिसरात रम्मी क्लबच्या आड सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून १७ आरोपींना अटक केली आहे. कपिलनगर पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु असलेल्या या अड्ड्यावर धाड टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे. ...

धान्याच्या आडून गुटख्याची तस्करी; शहागड येथे ३४ लाखाचा गुटखा जप्त - Marathi News | Smuggling of gutkha under grain; Gutkha worth Rs 34 lakh seized at Shahagad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धान्याच्या आडून गुटख्याची तस्करी; शहागड येथे ३४ लाखाचा गुटखा जप्त

बीडकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळाली होती. ...

काटोल रोडवर सापडला मटका अड्डा - Marathi News | Matka Adda found on Katol Road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोल रोडवर सापडला मटका अड्डा

काटोल रोडवर सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर झोन दोनच्या पथकाने धाड टाकून ११ आरोपीस अटक केली. पोलिसांना पाचपावली येथील ओमकार चिमूरकर हा काटोल रोडवरील शेवटच्या बस स्टॉपजवळ मटका अड्डा चालवित असल्याची माहिती मिळाली. या आधारावर पोलिसांनी तिथे धाड टाकली. ...

‘कोण रे तू ? कशाला आलास? थोबाडीत देईन!’; सुदाम मुंडेची अरेरावी अन् शिवीगाळ - Marathi News | ‘Who are you? Why are you came, I'll slap you! '; Sudam Munde's arrogance while raid | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘कोण रे तू ? कशाला आलास? थोबाडीत देईन!’; सुदाम मुंडेची अरेरावी अन् शिवीगाळ

परळीपासून जवळच असलेल्या रामनगर परिसरात सुदामने बेकायदेशीरपणे रुग्णालय सुरू केले होते. ...

अवैध गर्भपात प्रकरणात जामिनावर असलेल्या डॉ. सुदाम मुंडेच्या रुग्णालयावर छापा, पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Police raided Dr. Sudam Munde's hospital and took him into custody who is on bail in illegal abortion case | Latest beed News at Lokmat.com

बीड :अवैध गर्भपात प्रकरणात जामिनावर असलेल्या डॉ. सुदाम मुंडेच्या रुग्णालयावर छापा, पोलिसांनी घेतले ताब्यात

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाने आरोग्य विभागाची मोठी कारवाई ...

ड्रग्ज प्रकरणी रागिणी द्विवेदी या अभिनेत्रीच्या घरी छापेमारी, जाणून घ्या ती कोण आहे? - Marathi News | Ragini Dwivedi's house raided in drug case, find out who she is? | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज प्रकरणी रागिणी द्विवेदी या अभिनेत्रीच्या घरी छापेमारी, जाणून घ्या ती कोण आहे?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करताना त्यात ड्रग्सचा अँगल उघडकीस आला. त्याचा तपास आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) करत आहे. तर दुसरीकडे ड्रग्सच्या वापराचा तपास कन्नड फिल्म इंडस्ट्रीतही सुरू आहे. ...

पीव्हीसी पाईप उत्पादकावर बीआयएसची कारवाई - Marathi News | BIS action on PVC pipe manufacturer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीव्हीसी पाईप उत्पादकावर बीआयएसची कारवाई

भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) आयएसआय मार्कचा उपयोग करणाऱ्या एका पीव्हीसी पाईप उत्पादकावर कारवाई केली. उत्पादकाकडे बीआयएसचे प्रमाणपत्र नव्हते, हे विशेष. ...