Raid, Latest Marathi News
४११.८३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, तसेच ३६ बँक खात्यांतील ३४५.९४ कोटी रुपये जप्त करण्यात आले. ...
सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या या झाडाझडतीत सीबीआयच्या पथकाने बरीचशी कागदपत्रे, फाईल्स ताब्यात घेतल्या. ...
लातूर, उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाची कारवाई ...
समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी शिंदे वर्धा येथे आले होते. ...
कोविडच्या नावाखाली मुंबईत भ्रष्टाचार सुरू होता, अशी टीका करत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. ...
Yashwant Jadhav Case: प्राप्तिकर विभागाला एक डायरी प्राप्त झाली असून, यामध्ये अनेक संशयास्पद नोंदी सापडल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. ...
hiranandani group it raid करचोरीप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई, चेन्नई आणि बंगळुरूमधील २४ ठिकाण्यांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. ...
ज्या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून खोटे व्यवहार दाखवण्यात आले, त्यांचे मूल्य १,५०० कोटींपेक्षा अधिक आहे. ...