घनसावंगी तालुक्यातील घनसावंगीसह परिसरातील कुंभार पिंपळगाव, गोपीचंद नगर तांडा, चिंचोली आदी ठिकाणी राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने सोमवारी धाडी टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. यावेळी साडेसात हजार रूपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. ...
नाशिक : भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील पंचशीलनगरमधील गुदामावर शनिवारी (दि़३०) सायंकाळी सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी पथकासह छापा टाकला़ या गुदामातून एक लाख ६८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून, संशयित महम्मद गयास शेख (३४, रा़ पंचशीलनगर) विरोधात ...
नाशिक : शहरातील पंचवटी, इंदिरानगर व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील तीन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून बारा जुगा-यांना अटक केली आहे़ या जुगा-यांकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आह ...
ओरिसातून ठाणे आणि कल्याण परिसरात रेल्वेने गांजाची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून साडे सात लाखांचा गांजा हस्तगत केला. ...
नाशिक : जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सुरगाणा शहरातील पांचाळ गल्ली परिसरात आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोघा संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून अटक केली़ शनिवारी (दि़१९) रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत संशयितांकडून ...