स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी सकाळी जुना जालना भागातील कैकाडी मोहल्यातील हातभट्टीच्या माध्यमातून उत्पादीत करणाऱ्या दारू अड्ड्यावर छापे टाकून त्या उद्ध्वस्त केल्या. ...
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर यानेही अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा वापर केला होता.त्याचा मुंब्य्रातील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजशी काही संबंध आहे का? याबाबत चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
नाशिक : महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन कार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण विभागाने सोमवारी (दि़१३) नाकाबंदी करून पकडल्या़ सुरगाणा तालुक्यातील चिचपाडा वनविभागाच्या चेक नाक्यावर नाकाबंदी करून पकडला़ क ...
नाशिक : तक्रार अर्जावरून कारवाई करण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम चक्क पोलीस ठाण्यात स्वीकारणारे अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महिपाल धनसिंग परदेशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि़१३) रंगेहाथ प ...
नाशिक : सामनगाव रोडवरील जयप्रकाशनगर परिसरातील गजानन महाराज मंदिराशेजारील जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नाशिकरोड पोलिसांनी रविवारी (दि़१२) छापा टाकून चौघा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले़ या जुगा-यांकडून साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे़ ...
नाशिक : पंचवटीतील नाग चौक व आडगाव नाक्यावरील पल्लवी हॉटेलच्या मागे शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी (दि़६) दुपारी छापा पॉपिस्ट्रॉ नावाचा अमली पदार्थ जप्त केला़ या प्रकरणी संशयित रतन सुभाष मोराडे (रा़ नाग चौक, पंचवटी) व सुरेंद्रपाल सिंग (हिरावाड ...