गुटख्याचा अवैध मार्गाने साठा करून ठेवणा-या चार ठिकाणी शनिवारी अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या विशेष पथकातील सदस्य आणि त्या-त्या पोलीस ठाण्याच्या चार पथकाने सायंकाळी छापे घालत लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. ...
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्ती समाजासाठी आदर्शवत असाव्यात. कारण त्यांच्या व्यवहाराचा परिणाम अप्रत्यक्षपणे समाजावर होत असतो. मात्र मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लरमध्ये युवक काँग्रेसचे अखिल भारतीय सचिव व नगरसेवक ...
नाशिक : बेकायदेशीर मात्र विश्वसनीय अन् पोलिसांच्या कृपाशीर्वादाशिवाय चालू न शकणारा मटका हा व्यवसाय आता चांगलाच हायटेक झाला आहे़ पूर्वीची आकडे घेण्याची पारंपरिक पद्धत, मटक्याचे अड्डे व फोनद्वारे समजणारे ओपन-क्लोज तर केव्हाच बंद झाले़ आता मटक्याचे आकडे ...
तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी बाजारात विक्रीस असलेल्या प्लॅस्टर आॅफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तीची विक्री नियमानुसार करणे गरजेचे आहे. शहरात गणेश उत्सवासाठी मूर्ती विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी मातीची मूर्ती असल्याचे सांगून पीओपीची मूर्ती विकत आहे. यासंदर ...
इंदिरानगर : येथील शहीद भगतसिंगनगर वसाहतीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून नऊ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले़ या जुगा-यांकडून रोख रकमेसह सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे़ ...