गुन्हे शाखेच्या पथकाने वर्धमाननगरातील भगवान ट्रेडर्स नामक व्यापारी प्रतिष्ठानावर छापा मारून सडक्या सुपारीची २२५ पोती (कट्टे) जप्त केली. आरोग्यास घातक अपायकारक असलेली ही सुपारी रासायनिक प्रक्रिया करून पांढरी करण्याची तयारी करण्यात आली होती. ...
रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी रात्री प्लॅटफार्म क्रमांक १ वर ३.४५ लाख रुपये किमतीचा ३४.५ किलो गांजा जप्त करून तीन आरोपींना अटक केली. जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आला. ...
मीडिया क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक म्हणून राघव बहल यांच्या नॉयडातील घरावर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी छापे टाकले. ही कारवाई विशिष्ट हेतूने केली जात असल्याबद्दल एडिटर्स गिल्डने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ...
गुन्हे शाखा पोलिसांनी गोकुळपेठ परिसरात सुरू असलेल्या दोन हुक्का पालर्रवर धाड टकून सहा आरोपींनी अटक केली. कारवाईदरम्यान हुक्का पार्लरच्या मालकाकह मॅनेजर फरार झाला. सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादन अधिनियम २००३ मध्ये बदल केल्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांची ...
नाशिक : पंचवटीतील इंद्रकुंडावर असलेल्या सिद्धी टॉवरच्या दुसऱ्या मजल्यावर शाहीमुद्रा सोशल ग्रुपच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अधिकारी व कर्मचा ...
शहरातील कैकाडी मोहल्ला येथे अवैधरीत्या सुरू असलेल्या हातभट्टीवर स्थानिक गुन्हेशाखेने कारवाई करत २ हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. ...