आपण फक्त चित्रपटाच्या कंटेंटनेच चकित झालो नाही, तर काही मोठ्या चित्रपटांनीही बॉक्स आॅफिसवर चमत्कार केलेत. शिवाय एकीकडे कमी बजेटच्या चित्रपटांनी बक्कळ कमाई केली तर दुसरीकडे काही सीनियर अॅक्टर्सनेही दमदार परफॉर्मन्स दिले. ...
विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर अन्न व औषध प्रशासनाच्या चमूने धाड टाकून १२ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. पुढील कारवाईसाठी औषधांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टर शासकीय वैद्यकी ...
पहाटे १.३० वाजेपर्यंत बार चालू ठेवण्याची मुभा असतांनाही त्याहीपेक्षा उशिरापर्यंत बार चालू ठेवणाऱ्या बार मालक आणि व्यवस्थापकासह तोकडया कपडयांमध्ये अश्लील बिभत्स वर्तन करणा-या बारबालांनाही ठाणे पोलिसांनी उपवन येथील एका बारमधून सोमवारी पहाटे अटक केली. ...
फॅमिली सलूनच्या आड वेश्याव्यवसाय करणाऱ्या मनकापुरातील शालिनी लक्ष्मण कांबळे (वय ३६, रा. महेशनगर) तसेच तिचा साथीदार तुषार कन्हैया परसवाणी (वय २४) या दोघांना बुधवारी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन तरुणींची सुटक ...