राहुल नार्वेकर Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. Read More
पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सभागृहात सुरुवात होताच भाजपचे आशिष शेलार यांनी जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबाबत केलेल्या विधानांचा विषय उपस्थित केला. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही हल्लाबाेल केला. ...
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024 Eknath Shinde Speech: महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणारा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा आज मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सुरू आहे. ...