नार्वेकरांवर आचारसंहिता भंगाची कारवाई करा; किलाची पत्राद्वारे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 07:06 AM2024-04-09T07:06:16+5:302024-04-09T07:06:29+5:30

अलिबागच्या वकिलाची पत्राद्वारे मागणी

Take action against Norwegians for breach of code of conduct | नार्वेकरांवर आचारसंहिता भंगाची कारवाई करा; किलाची पत्राद्वारे मागणी

नार्वेकरांवर आचारसंहिता भंगाची कारवाई करा; किलाची पत्राद्वारे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क 
अलिबाग : अलिबागचे नाव मायनाक नगरी करावे यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २२ मार्च रोजी पत्र दिले होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्चला लागली असतानाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भंग केला आहे. 
 

याबाबत अलिबागमधील वकील राकेश पाटील यांनी रायगड जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्याकडे राहुल नार्वेकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याबद्दल कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Take action against Norwegians for breach of code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.