लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
पक्ष कोणाचा याचा निर्णय मला घ्यायचाय, उपाध्यक्षांचा निर्णय बंधनकारक नाही!: राहुल नार्वेकर - Marathi News | want to decide who the party belongs to vice president decision is not binding said rahul narvekar in mla disqualification case hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्ष कोणाचा याचा निर्णय मला घ्यायचाय, उपाध्यक्षांचा निर्णय बंधनकारक नाही!: राहुल नार्वेकर

आमदार अपात्रतेवर जोरदार युक्तिवाद. ...

न्यायालयाचे ऐकू की स्वत: निर्णय घेऊ!; राहुल नार्वेकर संतापले, ठाकरे गटाला सुनावले - Marathi News | let listen to the court or decide for ourselves rahul narvekar got angry on thackeray group in mla disqualification case hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालयाचे ऐकू की स्वत: निर्णय घेऊ!; राहुल नार्वेकर संतापले, ठाकरे गटाला सुनावले

सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होईल, असा निर्णय तुम्ही घेऊ नका, असे ठाकरे गटाने म्हटले. ...

अपात्रतेच्या याचिकांवर विधासभा अध्यक्षांसमोर सुनावणी, ठाकरे गटाच्या त्या युक्तिवादावर राहुल नार्वेकर संतापले, म्हणाले... - Marathi News | Disqualification plea hearing before Speaker, Rahul Narvekar angry at Thackeray group's argument, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी, ठाकरे गटाच्या त्या युक्तिवादावर राहुल नार्वेकर संतापले, म्हणाले...

Rahul Narvekar : सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष हे शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे सुरू असलेल्या सुनावणीकडे लागलं आहे. ...

औषधे, यंत्रसामुग्रीचा पुरवठा सुरळीत ठेवा; विधानसभा अध्यक्षांचा जे. जे. रुग्णालयाचा आढावा - Marathi News | maintain smooth supply of medicines equipment assembly speaker rahul narvekar did jj hospital overview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औषधे, यंत्रसामुग्रीचा पुरवठा सुरळीत ठेवा; विधानसभा अध्यक्षांचा जे. जे. रुग्णालयाचा आढावा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अचानकपणे सेंट जॉर्जेस रुग्णालयाला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांना आरोग्य व्यवस्थेत काही त्रुटी आढळून आल्या होत्या. ...

आमदार अपात्रता प्रकरण: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे सुनावणी - Marathi News | mla disqualification case hearing before maharashtra assembly speaker rahul narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार अपात्रता प्रकरण: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे सुनावणी

दोन्ही बाजूंकडील कागदपत्रे तपासून विधानसभा अध्यक्ष सुनावणीत काय निर्णय घेतात, याकडे दोन्ही गटांचे लक्ष आहे. ...

अध्यक्ष महोदय, तुम्ही हे करूनच दाखवा! - Marathi News | rahul narvekar surprise visit saint george hospital | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अध्यक्ष महोदय, तुम्ही हे करूनच दाखवा!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सेंट जॉर्ज हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर त्यांना इतस्ततः पडलेला कचरा, रूग्णालयात विश्रांती घेणारे श्वान, अस्वच्छता पाहायला मिळाली. ...

आमदार अपात्रता; ३४ याचिका एकत्र, सहा गट करून होणार सुनावणी - Marathi News | MLA disqualification; 34 petitions together, will be heard in six groups | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रता; ३४ याचिका एकत्र, सहा गट करून होणार सुनावणी

शिवसेनेच्या ५६ आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांसमोर शुक्रवारी सुनावणी झाली. ...

आमदार अपात्रता प्रकरण; ३४ याचिका ६ गटात, शिवसेनेच्या दोन्ही गटांना महत्त्वाचे निर्देश - Marathi News | maharashtra assembly speaker rahul narvekar directs shinde group and thackeray group to submit document which give in supreme court in mla disqualification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार अपात्रता प्रकरण; ३४ याचिका ६ गटात, शिवसेनेच्या दोन्ही गटांना महत्त्वाचे निर्देश

MLA Disqualification Hearing: ठाकरे गट प्रत्येक सुनावणीत नवा अर्ज देतोय. अशाने सुनावणी लांबत आहे. येथे एक भूमिका अन् सुप्रीम कोर्टात वेगळी भूमिका का घेता, अशी विचारणा राहुल नार्वेकरांनी केली. ...