लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर शरद पवारांची एका वाक्यात बोलकी प्रतिक्रिया - Marathi News | Sharad Pawar's eloquent reaction in one sentence on the result of the Assembly Speaker Rahul narvekar in case of shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर शरद पवारांची एका वाक्यात बोलकी प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्षांनी अगोदर शिवसेना कोणाची हा निर्णय दिला. ...

संजय राऊतांची नार्वेकरांवर बोचरी टीका; भाजपा आमदार सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार - Marathi News |  Shiv Sena MLA Disqualification Hearing After Sanjay Raut criticized Rahul Narvekar, BJP MLA Ram Kadam has said that he will bring a disqualification motion in the House  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांची नार्वेकरांवर बोचरी टीका; भाजपा आमदार सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार

Shiv Sena MLA Disqualification Hearing:  शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. ...

आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय; शिंदे-ठाकरेंना दिलासा - Marathi News | Legislative Speaker Rahul Narvekar's Big Decision Regarding MLA Disqualification; Relief for Shinde-Thackeray MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय; शिंदे-ठाकरेंना दिलासा

नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालय, दोन्ही बाजुचे वकील आणि विधानसभा अधिकाऱ्यांचे आभार मानले. ...

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; त्यांचाच व्हीप वैध, आमदार पात्र - Marathi News | MLA disqualification case, Eknath Shinde-Uddhav Thackeray dispute: Rahul Narvekar pronounces verdict in assembly, Shiv Sena belongs to Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; त्यांचाच व्हीप वैध, आमदार पात्र

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर १४ सप्टेंबरपासून आमदार अपात्रता याचिकेवर सुनावणीला सुरुवात झाली. अखेर आज या प्रकरणाचा निकाल देण्यात आला आहे. ...

ठाकरे गटाला पहिला झटका! शिवसेनेची १९९९ चीच घटना खरी; नार्वेकरांनी सांगितले कारण - Marathi News | The first blow to the Uddhav Thackeray group! Shiv Sena's 1999 Constitution is true; Rahul NArvekar Said Reason Mla Disqualification Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाला पहिला झटका! शिवसेनेची १९९९ चीच घटना खरी; नार्वेकरांनी सांगितले कारण

Mla Disqualification Result Update: विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाने दिलेली २०१८ ची नाही तर १९९९ ची घटना ग्राह्य असल्याचे म्हटले आहे. ...

आधी शिवसेना कोणाची? व्हीप कोणाचा? नंतर आमदार अपात्रतेवर निकाल; वाचनास सुरुवात - Marathi News | Whose Shiv Sena first? Whose whip? Later verdict on MLA disqualification; Start reading by Rahul Narvekar Eknath Shinde vs Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी शिवसेना कोणाची? व्हीप कोणाचा? नंतर आमदार अपात्रतेवर निकाल; वाचनास सुरुवात

नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालय, दोन्ही बाजुचे वकील आणि विधानसभा अधिकाऱ्यांचे आभार मानले. ...

राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा; ठाकरे गटाच्या आमदाराची धक्कादायक मागणी - Marathi News | Take Rahul Narvekar's narco test; demand of the MLA Nitin Deshmukh of the Thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा; ठाकरे गटाच्या आमदाराची धक्कादायक मागणी

ठाकरे गट की शिंदे गट... यातील कोणाचे आमदार अपात्र ठरणार, की काही वेगळा निकाल लागणार याची उत्सुकता आहे. ...

महाफैसला! काऊंट डाऊन सुरू; आमदार अपात्रता निकालाचं Live प्रक्षेपण पाहता येणार  - Marathi News | Rahul Narvekar on Shinde-Thackeray: Count down begins; Live telecast of MLA disqualification result can be seen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाफैसला! काऊंट डाऊन सुरू; आमदार अपात्रता निकालाचं Live प्रक्षेपण पाहता येणार 

विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाकडे राजकीय पक्षांसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे ...