लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
“...तरच अपात्रतेचा निर्णय मागे घेतला जाऊ शकेल”; राहुल नार्वेकरांचे सूचक विधान - Marathi News | assembly speaker rahul narvekar reaction over stand of shiv sena shinde group and thackeray group on mla disqualification verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तरच अपात्रतेचा निर्णय मागे घेतला जाऊ शकेल”; राहुल नार्वेकरांचे सूचक विधान

Rahul Narwekar On Mla Disqualification Verdict: आमदार अपात्रता निकालाविरोधात शिंदे गटाने हायकोर्टात आणि ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ...

ठाकरेंचे आमदार पात्र कसे? शिंदे गट मुंबई उच्च न्यायालयात - Marathi News | How is Thackeray's MLA qualified? Shinde Group in Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंचे आमदार पात्र कसे? शिंदे गट मुंबई उच्च न्यायालयात

शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्यात आले आहे.  ...

अपात्रता निकालाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात, विधानसभा अध्यक्षांचा निकाल दहाव्या परिशिष्टाच्या उलट असल्याचा दावा - Marathi News | The Thackeray group in the Supreme Court against the disqualification verdict, claiming that the Speaker's verdict is contrary to the Tenth Schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपात्रता निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

नार्वेकर यांचा निकाल बेकायदा, दहाव्या परिशिष्टाच्या नेमका उलट आणि विकृत असल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयात ऑनलाइन दाखल करण्यात आलेल्या याचिकेत ठाकरे गटाने केला आहे. ...

'राहुल नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान'; निर्णयांविरोधात ठाकरे गटाची याचिका - Marathi News | Contempt of Supreme Court by Rahul Narvekar; Petition by Uddhav Thackeray group against the decisions shivsena Eknath Shinde Mla Disqulification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राहुल नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान'; निर्णयांविरोधात ठाकरे गटाची याचिका

शिंदे गटाच्या शिवसेनेच्या भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरविली होती. जी नार्वेकरांकडे याचिकांची सुनावणी व निर्णय सोपविताना सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविली होती. यावरून ठाकरे गटाने याचिका दाखल केली आहे.  ...

अमेरिकेचे डोके ठिकाणावर आहे का? इशारा द्यायचा का? - Marathi News | Is America's head in place? Want to give a warning? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिकेचे डोके ठिकाणावर आहे का? इशारा द्यायचा का?

कोण कोणावर भारी आणि कोण कोणाचा आभारी? हे आपल्याला माहिती नाही, अशी कोटी करत संजय मोने यांच्या शेजारी राहणारे एक गृहस्थ म्हणाले, निवडणूक आयोगाच्या प्रभावाखाली येऊ नका, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. ...

ठाकरे गटालाही लागू असेल गोगावलेंचा व्हीप; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती - Marathi News | Gogawle's whip will also apply to the Thackeray group; Information of Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटालाही लागू असेल गोगावलेंचा व्हीप; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती

प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना नार्वेकर यांनी व्हीपबाबतची शंका दूर केली ...

ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये संघर्ष?; संजय राऊत म्हणाले, कुणीतरी एखादा नतद्रष्ट... - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray group leaders clash over MLA disqualification result, Sanjay Raut dismisses news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये संघर्ष?; संजय राऊत म्हणाले, कुणीतरी एखादा नतद्रष्ट...

१९९९ ची पक्षाची घटना ग्राह्य धरून नार्वेकरांनी निकाल सुनावला. त्यावरून मातोश्रीवर तातडीने बैठक बोलावण्यात आली. ...

"निर्णय घेण्याची क्षमता असणाऱ्यांना निर्णय मान्य...", अजित पवारांची अध्यक्षांच्या निकालावर प्रतिक्रिया - Marathi News | "Decisions are accepted by those who have the ability to take decisions...", Ajit Pawar's reaction to the President's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"निर्णय घेण्याची क्षमता असणाऱ्यांना निर्णय मान्य...", अजित पवारांची अध्यक्षांच्या निकालावर प्रतिक्रि

पुणे विभागातील जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यांना मंजुरी देण्यासंदर्भातील बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते... ...