राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
त्यातच आता राजस्थानातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटदेखील पक्षाला रामराम करणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत, स्वत: सचिन पायलट यांनी उत्तर दिलं आहे. ...
Assembly Election 2021 : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे सध्या कोरोनाकाळ असूनही राजकारण तापले आहे. सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. दरम्यान, ABP News-CVoter Opinion Poll 2021 मधून पाच राज्यांतील जनतेच्या कलाबाबत आश्चर ...
अधिकाधिक बदल्यामुळे आणि आपल्या प्रशासकीय दबदब्यामुळे चर्चेत असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे देशातील केवळ 3 राजकीय व्यक्तींना ट्विटरवर फॉलो करतात, त्यामध्ये दोन नेते महाराष्ट्राचे आहेत. ...
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या केरळ दौऱ्यावर असून तेथील सर्वसामान्य नागरिकांशी एकरुप होण्याचा, त्यांच्यात मिसळण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या, सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. ...