राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
विरोधकांनी अभूतपूर्व अशी एकी दाखवल्याने गेल्या १९ जुलैपासून सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. या अधिवेशनात राहुल गांधी यांचे नवे रूप पाहायला मिळाले. गांधी घराण्याचा हा वारसदार गेली दोन दशके राजकारणात आहे. राहुल २००४ पासून लोकसभेत ...
यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, राज्यसभेत पहिल्यांदाच खासदारांना मारहाण करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावले गेले आणि खासदारांसोबत धक्का-बुक्की करण्यात आली. सभापतीची जबाबदारी सभागृह चालवण्याची असते. विरोधकांची बाजू सभागृहात का ठे ...
मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. ज्योती सिंह यांनी मकरंद सुरेश म्हाडलेकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर या घडीला नोटीस जारी करण्यास नकार देताना दोन्ही पक्षकारांना सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत एक ते दोन पानांचा युक्तिवाद तयार ठेवण्यास सांगि ...
यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते अजय माकन म्हणाले, ट्विटरने माझेही अकाउंट लॉक केले आहे. कारण मीही महिला आणि दलित अत्याचाराविरोधात राहुल गांधी यांचे समर्थन केले होते. लवकरच खरे 'अच्छे दिन' येतील आणि तुम्ही (ट्विटर) घाबरणार नाही. ही माझी भविष्यवाणी आहे ...