लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
‘महागाई, बेरोजगारी आणि कृषी संकटाचे एकच मूळ’; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केंद्रावर टीका - Marathi News | ‘root of inflation, unemployment and the agricultural crisis is BJP’; Congress leader Rahul Gandhi criticizes BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘महागाई, बेरोजगारी आणि कृषी संकटाचे एकच मूळ’; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केंद्रावर टीका

राहुल गांधी म्हणाले, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासोबतच काँग्रेस शासित राज्यांमध्ये आम्ही जनतेचे प्रश्न सोडवत आहोत. ...

शिवसेना यूपीएमध्ये जाणार का? राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊतांचं एका वाक्यात उत्तर  - Marathi News | Will Shiv Sena join UPA mp Sanjay Raut responds after meeting congress leader rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना यूपीएमध्ये जाणार का? राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊतांचं एका वाक्यात उत्तर 

नवी दिल्लीत राहुल गांधींच्या निवासस्थानी संजय राऊत; दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक ...

राहुल गांधींनी लोकसभेत सादर केली मृत शेतकऱ्यांची यादी, सरकारकडे केली नुकसान भरपाईची मागणी - Marathi News | Rahul Gandhi presented list of dead farmers in the Lok Sabha and demanded compensation from the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी लोकसभेत सादर केली मृत शेतकऱ्यांची यादी, सरकारकडे केली नुकसान भरपाईची मागणी

'पंजाब सरकारने 400 शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई दिली आहे. केंद्र सरकारने लवकर भरपाई द्यावी.'- राहुल गांधी ...

संजय राऊत उद्या राहुल, प्रियांका गांधींची भेट घेणार; शरद पवारांनीही बोलावली महत्वपूर्ण बैठक!   - Marathi News | Sanjay Raut will meet Congress leader Rahul Gandhi and Priyanka Gandhi, Sharad Pawar also meeting with NCP leaders  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊत उद्या राहुल, प्रियांका गांधींची भेट घेणार; शरद पवारांनीही बोलावली महत्वपूर्ण बैठक!  

Sanjay Raut will meet Rahul Gandhi and Priyanka Gandhi : बैठकीत होणारा निर्णयामुळे येत्या काही दिवसांत देशाच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तविली आहे.  ...

Rahul Gandhi : "रोजगार मागणाऱ्यांना सरकारने लाठ्या दिल्या, भाजपा मतं मागायला येईल तेव्हा हे लक्षात ठेवा"  - Marathi News | Congress Rahul Gandhi statement on incident of lathi charge of people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रोजगार मागणाऱ्यांना सरकारने लाठ्या दिल्या, भाजपा मतं मागायला येईल तेव्हा हे लक्षात ठेवा" 

Congress Rahul Gandhi And Priyanka Gandhi : काँग्रेससह विरोधी पक्षांनी या कारवाईवरून उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

Nagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय?” - Marathi News | rahul gandhi asked what exactly is hm doing when civilians security personnel not safe in own land | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय?”

नागालँडमधील घटनेवरून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि गृह मंत्रालयावर टीका केली आहे. ...

कँडल मार्च काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, वरुण गांधींची आपल्या पक्षावर जोरदार टीका - Marathi News | Uttar Pradesh News: Lathicharge on youth in Lucknow, MP Varun Gandhi slams BJP government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कँडल मार्च काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, वरुण गांधींची आपल्या पक्षावर जोरदार टीका

लखनऊमध्ये कँडल मार्च काढून शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. ...

“कोण आहेत राहुल गांधी? मी त्यांना ओळखत नाही”; असदुद्दीन ओवेसींची काँग्रेसवर टीका - Marathi News | asaduddin owaisi criticised congress and asked who is rahul gandhi i dont know him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कोण आहेत राहुल गांधी? मी त्यांना ओळखत नाही”; असदुद्दीन ओवेसींची काँग्रेसवर टीका

आगामी दोन ते तीन वर्षांत काँग्रेस फुटेल, असा दावा असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. ...