राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची ३ जानेवारी रोजी पंजाबच्या मोगा शहरात सभा व्हायची होती. ती आता रद्द करावी लागणार आहे. ती सभा कधी होणार, याची नेत्यांना काहीच कल्पना नाही. ...
Rahul Gandhi Foreign Tour: पुढील वर्षी पाच राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकांपूर्वी ते परदेशात रवाना, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल. ...